शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
2
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
3
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
4
Top Marathi News LIVE Updates: भोंदू अशोक खरातला दणका! एका कोठडीतून दुसऱ्या कोठडीत रवानगी; SIT कडून आठव्या गुन्ह्याचा तपास सुरू
5
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
6
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
7
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
8
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
9
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
10
Video - "सिलिंडर संपला तर चुलीवर जेवण करशील का?"; नवरदेवाने लग्नात नवरीसमोर ठेवली अट
11
Viral Video: मांजरीला त्रास दिल्यानं आईचा चढला पारा; पोटच्या मुलाला दिली अजब शिक्षा, इंटरनेटवर वाद सुरू!
12
'राजा शिवाजी' नाव कसं ठरलं? रितेश देशमुख म्हणाला, "ही फक्त महाराजांची गोष्ट नसून संपूर्ण .."
13
Tax by Trump: टॅरिफऐवजी आता 'हा' टॅक्स लावणार ट्रम्प; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर नवी चाल, भारतावर काय परिणाम होणार?
14
रशियाच्या मदतीने बांगलादेश 'अणुऊर्जेसाठी' सज्ज! दक्षिण आशियातील तिसरा देश ठरणार
15
Sonam Raghuvanshi : "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई
16
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
17
शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही? बच्चू कडूंचं सूचक विधान 
18
VIDEO: बटण दाबणार कसं? EVM वरील भाजपच्या चिन्हासमोर लावली टेप; पुन्हा मतदान घेण्याची भाजपची मागणी
19
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
20
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
Daily Top 2Weekly Top 5

नारीशक्तीच्या श्रमाचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:14 IST

राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसतर्फे आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या ...

राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसतर्फे आजच्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत नाना पेठेतील साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना डाॅ.कावेरी भोसले यांच्या हस्ते मास्क, सॅनिटायझर आणि पुस्तक देऊन त्यांचा सत्कार केला. शिवानी माळवदकर, गाैरी नलावडे, निकीता माळवदकर, अश्विनी ताठे, मोना जाधव आदी राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या सदस्या उपस्थित होत्या.

डाॅ. कावेरी भोसले म्हणाल्या, कितीही कठीण प्रसंग आला तरी महिला मैदान सोडून पळत नाहीत, तर त्या परिस्थितीचा सामना करतात. परिस्थितीशी संघर्ष करीत आणि काळावर मात करीत परिस्थिती बदलू शकतात. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा विचार केल्यास नैराश्यामुळे आत्महत्या करणाऱ्या पुरूष शेतकऱ्यांचे प्रमाण जास्त आहे, तर याच पुरूषांच्या विधवा पत्नी सगळ्या परिस्थितीशी दोन हात करतांना दिसतात. शिवानी माळवदकर यांनी प्रास्ताविक केले.