शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
3
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
4
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
5
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
6
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
7
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
8
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
9
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
11
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
12
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
13
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
14
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
15
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
16
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
17
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
18
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
19
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
20
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

‘शिक्षणावर धार्मिक भावनांचा प्रभाव नको’

By admin | Updated: September 25, 2016 02:10 IST

देशप्रेमी आणि देशद्रोही कोण आहे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकारही त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. परंतु, विकासाला गती देणाऱ्या शिक्षणावर सरकारचे नियंत्रण असायला हवे.

पुणे : देशप्रेमी आणि देशद्रोही कोण आहे, यावर कोणाचेही नियंत्रण नाही. सरकारही त्यावर नियंत्रण आणू शकत नाही. परंतु, विकासाला गती देणाऱ्या शिक्षणावर सरकारचे नियंत्रण असायला हवे. धार्मिक भावना आणि विचार हे शिक्षणापासून वेगळे केले पाहिजेत, असे प्रतिपादन कम्युनिस्ट नेते आणि राज्यसभेचे माजी खासदार निलोत्पल बसू यांनी केले.माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट (मिटसॉग) तर्फे आयोजित पहिल्या नॅशनल टिचर्स काँग्रेसमध्ये ‘शिक्षणाचा विकास होण्यामध्ये राजकीय इच्छा शक्ती कमी पडते आहे का’ या विषयावर ते बोलत होते. या प्रसंगी महाराज सयाजीराव बडोदा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. परिमल व्यास, एमआयटीचे संस्थापक डॉ. विश्वनाथ कराड, मुख्य निमंत्रक व माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समुहाचे उपाध्यक्ष प्रा. राहुल कराड, प्रा. बनार्ली हांडिक, डॉ. वृंदा देशपांडे, एमआयटी संस्थेचे अधिष्ठाता प्रा. शरदचंद्र दराडे-पाटील आदी उपस्थित होते. बसू म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्ष झाल्यानंतर ही मानव संसाधन विकासाचे नियोजित उद्दिष्ट आपल्याला गाठता आलेले नाही. याचे कारण आपली राजकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. तरूण लोकसंख्या जास्त आहे. त्याचा योग्य वापर करून घेतला, तरच आपण ठरविलेले उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी होवू. शिक्षण क्षेत्रात योग्य गुंतवणूक केली, तर शिक्षणाचा विकास करता येणार आहे. (प्रतिनिधी)