शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

Video : कोरोना टेन्शनमधून थोडंस रिलॅक्स, राज्यमंत्र्यांनी सूर-फाट्या खेळत पतंगही उडवला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 18:02 IST

नागपंचमी सणानिमित्त काही युवक रस्त्यालगत असणार्‍या मोकळ्या मैदानात सुरफाटा खेळत असताना भरणे यांना दिसले. त्यावेळी भरणे मामांनी आपली गाडी थांबवून कोरोनाच्या टेन्शनमधून रिलॅक्स होत थोडसं खेळण्याचा आनंद घेतला.

ठळक मुद्देनागपंचमी सणानिमित्त काही युवक रस्त्यालगत असणार्‍या मोकळ्या मैदानात सुरफाटा खेळत असताना भरणे यांना दिसले. त्यावेळी भरणे मामांनी आपली गाडी थांबवून कोरोनाच्या टेन्शनमधून रिलॅक्स होत थोडसं खेळण्याचा आनंद घेतला.

पुणे - राज्यमंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी तरुणांच्या आग्रहास्तव विरंगुळा म्हणुन तालुका दौरा करत असताना वेळ काढुन  सूर-फाट्या खेळण्याचा व पतंग उडिवण्याचा आनंद घेतला. सोलापूरमधील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री म्हणून व राज्यमंत्री असल्याने भरणे आपल्या कामात नेहमी व्यस्त असतात. पण, व्यस्त कामातून इंदापूर वरून भरणेवाडीला जात असता निमगाव केतकी याठिकाणी युवकांना पाहून स्वत:ही सूर-फाट्या खेळात ते रमल्याचे पाहायला मिळाले. 

नागपंचमी सणानिमित्त काही युवक रस्त्यालगत असणार्‍या मोकळ्या मैदानात सुरफाटा खेळत असताना भरणे यांना दिसले. त्यावेळी भरणे मामांनी आपली गाडी थांबवून कोरोनाच्या टेन्शनमधून रिलॅक्स होत थोडसं खेळण्याचा आनंद घेतला. आपल्या व्यस्त वेळेतून त्यांनी खेळलेला रांगडा पारंपारिक खेळ, हा जिवनशैलीत स्नायुंच्या मजबुतीसाठी महत्वाचा असल्याचेही भरणे यांनी अधोरेखीत केले. त्यानंतर, येथील युवकांना कोरोनासंदर्भात  काळजी घ्या, काळजी करू नका असा सल्लाही त्यांनी दिला. इंदापूरच्या मामा भरणेंचा हा व्हिडीओ तालुक्यात सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

दरम्यान, बाभुळगाव येथे महिला भगिनींना नागपंचमी निमित्ताने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप करण्यात आले, त्यावेळी तरूणांच्या आग्रहास्तव भरणे यांनी पतंग उडवण्याचा आनंदही घेतला.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणेIndapurइंदापूरMumbaiमुंबईSolapurसोलापूर