शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सोळा लाखांचे दागिने घेऊन लग्नाला नकार; आळंदीत मुलासह पाच जणांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 17:20 IST

मुलाच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून १६ लाख रुपयांचे २३ ग्रॅम वनजनाचे दागिने बनवून घेतले होते

आळंदी : मुलीच्या घरच्यांकडून सोळा लाख रुपयांचे २३ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ऐनवेळी लग्नास नकार देत मुलीची व तिच्या घरच्यांची फसवणूक केल्याप्रकरणी वर मुलासह पाच जणांवर आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार १८ एप्रिल ते १५ मे २०२३ या कालावधीत आळंदी येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली असून देविदत्त वसंत भारदे , डॉ. वसंत दत्तात्रय भारदे, दोन महिला आरोपी व अमित डहाणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की फिर्यादी यांच्या घरी जात आरोपी देवीदत्त व त्याच्या घरच्यांनी लग्न जमवले. फिर्यादी व तिच्या घरच्यांच्या विश्वास संपादन करून मुलीला कर्जतला एका रिसॉर्ट नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. पुढे फिर्यादीच्या घरच्यांकडून देवीदत्तच्या आईवडिलांनी हुंडा म्हणून १६ लाख रुपयांचे २३ ग्रॅम वनजनाचे दागिने बनवून घेतले.          दरम्यान लग्नाची तारीख ठरली. फिर्यादीच्या घरच्यांना सागूंन लग्नाचा खर्च करायला सांगितला. मात्र ऐनवेळी आरोपींनी लग्नाला नकार दिला. यावरून पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी अद्याप अटक नाही. आळंदी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेAlandiआळंदीmarriageलग्नSocialसामाजिकPoliceपोलिस