शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षाचालकाचा बेदरकारपणा; स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला, रिक्षातून पडून तरुणीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 09:55 IST

रिक्षातून खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झाल्याने उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला

पुणे : रिक्षाचालकाचा बेदरकारपणा तरुणीच्या जीवावर बेतला असून, स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबल्याने रिक्षातून पडून एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिर येथे १५ जुलैला मध्यरात्री २ वाजता घडली. सपना राम राठोड (वय ३०, रा. जांभुळवाडी रोड) असे मृत तरुणीचे नाव आहे.याबाबत मृताची आई रंजनाबाई आडे (५०, रा. लिपाणे वस्ती) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार किरण सुरवसे (३२, रा. कामठे वस्ती) या रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहितीनुसार, सपना राठोड या १५ जुलैला रात्री दोनच्या सुमारास रिक्षातून डेक्कन परिसरात जेवण करण्यासाठी जात होती. त्यावेळी रिक्षाचालक सुरवसे याने नवशा मारूती मंदिर परिसरात स्पीड ब्रेकरवर अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे रिक्षातून खाली पडल्यामुळे सपना गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मृत्यूस कारणीभूत ठरल्याने पोलिसांनी रिक्षाचालकावर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूWomenमहिला