शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

जिथे ६ वर्षांपूर्वी आंदोलन केलं, तिथेच राजू शेट्टींनी स्वीकारली आमदारकीची ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 4:13 AM

राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून आमदारकीची संधी

बारामती/कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कोट्यातून शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना राज्यपाल नियुक्त आमदारकीची संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. बारामती येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी पवार व शेट्टी यांची मंगळवारी बैठक झाली.शेट्टी यांनी सहा वर्षांपूर्वी याच निवासस्थानासमोर आंदोलन केले होते. त्याच निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेससमवेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मैत्रीपर्व सुरू झाल्याचे मानले जात आहे. पवार यांनी दिलेली ऑफर स्वीकारली आहे, असे शेट्टी यांनी पाच तासांच्या बैठकीनंतर सांगितले. लोकसभा निवडणुकीपासून शेट्टी यांनी भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेससोबत जवळीक साधली होती. दीड तपानंतर शेट्टी पुन्हा आमदार होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे, शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे, ‘स्वाभिमानी’चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेंद्र ढवाण आदी यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRaju Shettyराजू शेट्टी