शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

रेल्वे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार! जाणून घ्या पुण्यातून धावणाऱ्या कोणत्या गाड्यांना किती उशीर…

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 17:03 IST

पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या लांब पल्ल्यांच्या सुटणाऱ्या गाड्यांना उशीरा धावत आहे

पुणे : पुणेरेल्वे विभागातून दररोज २०० रेल्वे गाड्या धावतात. त्यामधून साधारण रोजचे पावणे दोन लाख प्रवासी ये-जा करतात. रेल्वेकडून ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये दिवाळी व छटसाठी ३०० पेक्षा जास्त विशेष रेल्वे गाड्या सोडल्या. त्यामुळे प्रवाशांची सोय झाली होती.  विविध मार्गावर गाड्यांची संख्या वाढल्यामुळे अनेक गाड्यांचे वेळापत्रक सणांच्या काळात बिघडले होते.

मात्र आता सणाचा कालावधी संपला आहे. त्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक जागेवर येईल अशी प्रवाशांना आशा होती. पण, अद्याप ही रेल्वेचे वेळापत्रक काही जागेवर आलेले नाही. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.पुणे रेल्वे स्थानकावरून सध्या लांब पल्ल्यांच्या सुटणाऱ्या गाड्यांना उशीरा धावत आहेत. चार तासांपासून ते आठ तासांपर्यंत गाड्यांना उशीर होत असल्याचे गेल्या चार दिवसांपासून चित्र दिसत आहे. तर यामध्ये नियमित सुटणाऱ्या गाडया तर काही गाड्या विशेष होत्या. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकावर काही तास ताटकळत थांबावे लागले.

या गाड्यांचे येणारे रेक उशीरा पोहचल्यामुळे त्यांना उशीर झाल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर सोमवारी देखील दोन गाड्यांना उशीर झाल्याचे दिसून आले. पुण्यातून सुटणाऱ्या गाड्यांबरोबरच पुण्यात येणाऱ्या गाड्यांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना गाडीत जास्त वेळ जात आहे. रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.'या' आहेत उशीर झालेल्या 'रेल्वे गाड्या'गाडीचे नाव  - उशीर झालेला कालावधी

  • पुणे-मुझ्झफरपूर   -  आठ तास
  • पुणे-नांदेड    - चार तास
  • हडपसर-झांशी विशेष - सहा तास
  • पुणे-मालदा विशेष - साडेपाच तास
  • पुणे नागपूर   -   नऊ तास
  • पुणे हंरगुळ      - सहा तास
  • पुणे हमसफर एक्स्प्रेस  -आठ तास
  • पुणे नागपूर    - अडीच तास
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रrailwayरेल्वेpassengerप्रवासी