शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

खेड तालुक्यातील निमगावात हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा; तब्बल २ लाखांची दारू नष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 13:58 IST

निमागावच्या तांबे वस्ती परिसरात भीमा नदीच्या काठावर शेताच्या कडेला व झाडाझुडुपांमध्ये हा अड्डा होता

ठळक मुद्देविहिरी प्रमाणे दोन खड्डे तयार करून त्यात मेणकागद टाकुन त्यावर दारू, गुळ, नवसागर आणि इस असे दारू बनवण्यासाठी असणारे कच्चे रसायन एकत्रित पणे साठवण्यात आले होते.

दावडी: खेड तालुक्यात निमगाव येथे तांबेवस्तीत बेकायदेशीर हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर उत्पादन शुल्क पोलिसांनी छापा टाकून हातभट्टी दारूचे २ लाख ६७ हजार रुपये किमतीचे १४ हजार लिटर रसायन नष्ट केले. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. चिराग दौलतराव राठोड (वय २८ रा. पठारवाडी चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.  

खेड तालुक्यातील  निमगाव येथे तांबे वस्तीवर भिमानदी काठालगत हातभट्टी दारू काढली जात असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात रसायन एका शेतकऱ्याच्या शेतात तयार करण्यात येत आहे. अशी गोपनीय खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार विभागीय उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तयार दारूच्या अड्ड्यावर छापा टाकला. गावठी दारू तयार करण्यासाठी लागणार कच्चा रसायनाची भट्टी जेसीबीच्या सहाय्याने फोडण्यात आली. सुमारे १४ हजार लीटर रसायन २ लाख ६७ हजार रुपये किंमतीचे रसायन नष्ट करण्यात आले. व साधन सामग्रीची तोंडफोड करून नष्ट केले.

निमागावच्या तांबे वस्ती परिसरात भीमा नदीच्या काठावर शेताच्या कडेला व झाडाझुडुपांमध्ये हा अड्डा होता. पोलिसांनी भल्या सकाळी जाऊन त्याचा शोध घेतला. वरवर काहीच जाणवत नव्हते. केवळ उग्र वास येत होता आणि जवळच दारू बनवण्यासाठी भट्टी असल्याने पोलिसांनी ठावठिकाणा लावला. विहिरी प्रमाणे दोन खड्डे तयार करून त्यात मेणकागद टाकुन त्यावर दारू, गुळ, नवसागर आणि इस असे दारू बनवण्यासाठी असणारे कच्चे रसायन एकत्रित पणे साठवण्यात आले होते. या कारवाईत उत्पादन शुल्क दुय्यम निरिक्षक अधिकारी संजय हांडे आणि त्यांचे पथक सहभागी झाले होते. 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस