शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

राहुलचा बंगळुर, बंगाल, चंदीगड, दिल्ली असा प्रवास; लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी घेतला ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 20:10 IST

नातेवाईकांनी परराज्यात गेल्याचे कारण विचारले असता, मित्रासोबत भांडण झाल्याने पुणे सोडल्याचे खोटे राहुलने सांगितले

पुणे : लग्नाचा प्रस्ताव नाकारणाऱ्या दर्शना पवारची हत्या करून फरार झालेला आरोपी राहुल हंडोरे याला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. ही अटकेची कारवाई करण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली. पोलिसांपासून वाचण्यासाठी राहुलने बंगळुर, बंगाल, चंदीगड, दिल्ली असा प्रवास केला. त्याचे लोकेशन पोलिस ट्रेस करत होते. मात्र तो हाती लागत नव्हता. अखेर मुंबईत परत आल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरुवातीला राहुलचे लोकेशन पुण्यातील कात्रज येथे दिसून येते होते. त्यानंतर तो राज्याच्या बाहेर गेल्याचे देखील पोलिस तपासात उघड झाले. बंगळूर येथून त्याने एटीएममधून पैसे काढून तो बंगालमधील कलकत्ता येथे गेला. तेथून त्याने आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधला. मित्रासोबत भांडण झाल्याचे सांगत आपण पुणे सोडल्याची माहिती त्याने देत फोन बंद केला. त्यानंतर तो चंदीगड, दिल्ली असा प्रवास केला. पुढे तो मुंबईत परत येत असताना पोलिसांनीनी त्याला सापळा रचून मुंबईतील अंधेरी येथून अटक केली.

नातेवाईकांना सांगितले खोटे कारण

अचानक पुणे सोडून राहुल परराज्यात गेल्याचे कारण त्याला त्याच्या नातेवाईकांनी विचारले. तेव्हा मित्रासोबत भांडण झाल्याने आपण पुणे सोडल्याचे खोटे कारण सांगितले. तसेच पुढे काही न बोलता सरळ फोन बंद करून ठेवला. पोलिसांनी त्याचे लोकेशन ट्रेस केले असता ते कोलकत्ता येथे दिसून आले.

पोलिस तपासात काय आढळले

- राहुल दर्शनाला फिरायला राजगडावर घेऊन गेला- १२ जूनला सकाळी ८:३० ला गडावर दोघे जाताना दिसले- सकाळी १०:४५ ला एकटाच मोटारसायकलवरून परत येताना दिसला- बंगळुरू येथील एटीएममधून पैसे काढले- कोलकाता, चंडीगड येथे लोकेशन आढळले- काही नातेवाइकांच्या संपर्कात असल्याचे निदर्शनास- अंधेरी रेल्वे स्टेशनवर पकडले

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थी