शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’

By श्रीकिशन काळे | Updated: January 25, 2025 18:59 IST

औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यार्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार

पुणे :लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे ‘दीनानाथ मंगेशकर रूग्णालय’ पुण्यात गेली २४ वर्षे रूग्णसेवेत कार्यरत आहे. त्यांचा तृतीय स्मृतीदिन ६ फेब्रुवारी २०२५ रोजी आहे. त्याचे औचित्य साधून दीदींच्या स्मृतीप्रित्यार्थ संगीत अथवा वैद्यकीय सेवेत विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तीचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे.यंदा पहिले वर्ष असून, पं. वसंतराव देशपांडे यांचा संगीत वारसा समर्थपणे पुढे नेणारे गायक राहुल देशपांडे यांना ‘लता मंगेशकर संगीत सेवा पुरस्कार’ जाहीर केल्याची माहिती दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी दिली. पुरस्कार प्रदान सोहळा ६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणार आहे. तसेच या वेळी राहुल देशपांडे व प्रियांका बर्वे यांचा लाइव्ह कॉन्सर्ट पाहता येणार आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRahul Deshpandeराहुल देशपांडेLata Mangeshkarलता मंगेशकरmusicसंगीत