शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

मुळा-मुठा वाळूमाफियांनी पोखरली

By admin | Updated: March 22, 2017 02:58 IST

दौंड तालुक्याला लाभलेला मुळा-मुठा आणि भीमा नदीचा विस्तीर्ण प्रदेश वाळूमाफियांनी पोखरून काढला आहे. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे

दौंड : दौंड तालुक्याला लाभलेला मुळा-मुठा आणि भीमा नदीचा विस्तीर्ण प्रदेश वाळूमाफियांनी पोखरून काढला आहे. यामुळे नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडले असून नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यात या नद्यांमध्ये पुण्यातील दूषित पाणी सातत्याने सोडले जात असल्याने जलचरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या नद्यांची लचकेतोड सुरू आहे. दौंड तालुक्यातला भीमा आणि मुळा-मुठा नद्यांचे वरदान लाभले आहे. या नद्यांच्या काठचा परिसर सुजलाम् सुफलाम् झाला आहे. मात्र प्रदूषण आणि वाळूमाफियांमुळे या नद्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यांत्रिकी पद्धतीने बेसुमार वाळूउपसा करून नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. यामुळे नदीच्या प्रवाहात बदल होण्याची शक्यता आहे. पूर्वी नदीच्या काठावर झाडेझुडपे असायची, मात्र वाळूमाफियांनी वाळूचोरीसाठी झाडेझुडपे तोडून त्या ठिकाणी चोरलेल्या वाळूचे डोंगर उभे केलेले आहेत. सातत्याने नदीकाठी वाळूचे डोंगर दिसून येतात.महिला नदीच्या तीरावर धुण्या-भांड्यांसाठी गेल्यानंतर नदीच्या पाण्यात हात घातल्यास हाताला पुरळ आणि खाज सुटते. एकंदरीतच विविध कारणांनी नदीचे प्रदूषण झाले आहे. मात्र नदीचे विद्रूपीकरण वाळूमाफियांमुळेझाले असल्याची वस्तूस्थिती नाकारून चालणार नाही.