शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाकाबंदीत अडविल्यामुळे पोलीस अधिकार्‍यांंसोबत हुज्जत; पिंपरीतील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 19:13 IST

मी पत्रकार आहे. मी लॉ केले आहे. तुम्ही माझी गाडी अडवू शकत नाही म्हणत पोलिसांशी हुज्जत

पुणे : मोटारीतून पाच व्यक्तींना घेऊन जाणार्‍याला नाकाबंदीत थांबवून चौकशी केल्याचा राग आल्यामुळे दोघांनी सहायक पोलीस निरीक्षकासोबत हुज्जत घातली.

याप्रकरणी खडक पोलिसांनी श्रीराम अशोकसिंग परदेशी (वय ३६), जतीन कुंदन परदेशी (वय २१, दोघे रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 

याबाबत सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजता फडतरे चौकात घडली. परदेशी हे एका कारमधून ५ जणांसह जात होते. फडतरे चौकात त्यांना विशेष पोलीस अधिकार्‍याने अडविले. त्यांना थांबून घराबाहेर पडण्याचे कारण विचारले असता त्याने गोसावी यांच्यासोबत हुज्जत घालून अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. मी पत्रकार आहे. मी लॉ केले आहे. तुम्ही माझी गाडी अडवू शकत नाही, असे म्हणून तुम्ही कसली कारवाई करता, असे म्हणून तुमच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करतो, असे म्हणाला. गोसावी हे त्याला समजावून सांगत असताना जतीन परदेशी याने व्हिडिओ शुटींग करण्यास सुरुवात केली. तसेच मोठमोठ्याने आरडाओरडा करुन गर्दी जमवून पोलिसांचे विरुद्ध घोषणाबाजी केली. तसेच व्हिडिओवर मोठ्या प्रमाणात पोलिसांचे विरुद्ध बोलून सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे अधिक तपास करीत आहेत़

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिस