शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकर म्हणतायेत ''अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड''

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2018 17:51 IST

साेशल मिडीयावर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग वापरुन काेंढवा पाेलीस स्टेशनचे माजी पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत अाहे.

पुणे : भारतीय जनता पार्टीचे अामदार याेगेश टिळेकर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला म्हणून काेंढवा पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची बदली केल्याची टीका विराेधी पक्षांकडून केली जात असताना अाता साेशल मिडीयावरही पुणेकर गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहत अाहेत. साेशल मिडीयावर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग व्हायरल हाेत असून अनेक लाेक गायकवाड यांचे फाेटाे टाकून त्यांना पाठींबा देत अाहेत. 

    काेंढवा पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरीक्षक मिलिंद गायकवाड यांची नुकताच तडकाफडकी बदली करण्यात अाली. त्यांच्या बदलीमुळे कर्मचाऱ्यांना अश्रू अनावर झाले. याचा व्हिडीअाे साेशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झाला हाेता. हडपसरचे भाजप अामदार याेगेश टिळेकर यांच्यावर काेंढवा पाेलीस ठाण्यात 50 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाल्याने गायकवाड यांची बदली केल्याचे बाेलले जात अाहे. त्यामुळे अापले कार्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या अधिकाऱ्याची राजकीय ताकद वापरुन बदली केल्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने गायकवाडांच्या समर्थनार्थ साेशल मिडीयावर पाेस्ट टाकल्या जात अाहेत. त्याचबराेबर विराेधी पक्षांनी देखील गायकवाड यांच्य बदलीचा निषेध करुन अांदाेलने केली अाहेत. सध्या फेसबुकवर अाय सपाेर्ट पीअाय मिलिंद गायकवाड हा हॅशटॅग वापरुन गायकवाड यांना समर्थन दर्शवण्यात येत अाहे. 

     दरम्यान अनेक पाेलीस अधिकाऱ्यांनी मिलिंद गायकवाड यांचा फाेटाे व्हाॅट्स अॅप डिपी म्हणून ठेवला अाहे. अनेक अधिकारी अाणि कर्मचारी गायकवाड यांना पाठींबा दर्शवत अाहेत. 

काय अाहे प्रकरण हडपसरचे अामदार याेगेश टिळेकर यांच्यावर काेंढवा पाेलीस ठाण्यात खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे. काेंढवा परिसरात अाॅप्टिक फायबरचं काम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांना वारंवार फाेन करुन 50 लाखांची खंडणीची मागणी केल्याने कंपनीचे दक्षिण पुणे विभागाचे अधिकारी रवींद्र बराटे यांनी याेगेश टिळेकर अाणि त्यांचा भाऊ  त्यांचा भाऊ चेतन टिळेकर यांच्या विराेधात फिर्याद दाखल केली हाेती. साेबत माेबाईचे रेकाॅर्डिंग देण्यात अाले हाेते. या प्रकरणाचा महिनाभर सखाेल तपास केल्यानंतर याेगेश टिळेकर यांच्यावर काेंढवा पाेलीस स्टेशनमध्ये खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात अाला हाेता. 

कोंढव्यात पोलीस निरीक्षकांच्या बदली निषेधार्थ मनसेचा मूक मोर्चा

 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसKondhvaकोंढवाMLAआमदार