शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026 :'माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या..' पराभवानंतर निर्मला नवलेंची पोस्ट पुन्हा चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 15:19 IST

- ही लढाई इथे थांबणार नाही पराभवानंतर निर्मला नवले यांची भावनिक पोस्ट चर्चेत

पुणे - शिरूर तालुक्यातील कारेगावच्या माजी सरपंच आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नवले यांना माजी पंचायत समिती सदस्या मनीषा पाचंगे यांनी ३३५ मतांच्या फरकाने पराभूत केले.सोशल मीडियावरील आक्रमक शैली आणि मोठा फॉलोअर्स वर्ग यामुळे नवले यांच्या विजयाची चर्चा आधीपासूनच रंगली होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानात मतदारांनी पाचंगे यांना पसंती दिल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

निर्मला नवले या केवळ शिरूरपुरत्या मर्यादित नसून त्यांच्या व्हिडिओंमुळे राज्यभर ओळख निर्माण झाली आहे. सुमारे पाच लाख फॉलोअर्सचा पाठिंबा असतानाही निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही, पराभवानंतर नवले यांनी इंस्टाग्रामवर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्या समर्थकांचे आभार मानले. “माझ्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या आणि निवडणुकीत साथ देणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्यांची मी ऋणी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे नव्या जिद्दीने पुढे जाण्याची ताकद मिळाली आहे. ही लढाई इथे थांबणार नाही,” असा संदेश त्यांनी पोस्टमध्ये दिला. त्यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर समर्थकांकडून  प्रतिक्रिया येत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune ZP Election: Nirmala Navale's Social Media Post After Unexpected Defeat

Web Summary : Nirmala Navale, former Sarpanch, faced defeat in the Panchayat Samiti election despite her large social media following. She thanked supporters in an emotional Instagram post, vowing to continue the fight. Manisha Pachange defeated Navale by 335 votes, surprising many.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Puneपुणे