Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीची आघाडी, विविध पंचायत समित्यांमध्ये विजयी उमेदवार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 13:49 IST2026-02-09T13:48:19+5:302026-02-09T13:49:23+5:30

६८.३५% मतदानानंतर मतमोजणीला वेग; भाजप दुसऱ्या स्थानावर, ठाकरे गटाची नोंद, काँग्रेस अद्याप शून्यावर

Pune ZP Election Result 2026: Nationalist Congress Party, winning candidates declared in various Panchayat Samiti | Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीची आघाडी, विविध पंचायत समित्यांमध्ये विजयी उमेदवार जाहीर

Pune ZP Election Result 2026: राष्ट्रवादीची आघाडी, विविध पंचायत समित्यांमध्ये विजयी उमेदवार जाहीर

पुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांनंतर मतमोजणीला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली असून जिल्ह्याचे राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यंदा तब्बल ६८.३५ टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली.

सुरुवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असून अनेक तालुक्यांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून काही ठिकाणी महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)नेही खाते उघडत स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवली आहे. मात्र, अद्याप काँग्रेसला एकही जागा मिळालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

तालुकानिहाय विजयी उमेदवार
 
 

१ ) जुन्नर :
४ राष्ट्रवादी 
डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी) 
ओतूर : छाया तांबे (राष्ट्रवादी) 
बोरी बु. : कल्पना काळे (राष्ट्रवादी) 
आळे : मंगेश काकडे (शिवसेना) 
राजुरी: स्मिता कणसे (शिवसेना ) 
सावरगाव : गुलाबराव पारखे (शिवसेना ठाकरे गट ) 
बारव: मोनाली लांडे (राष्ट्रवादी) 
नारायण गाव : नेहा पाटे (शिवसेना) 

२ ) आंबेगाव 
पारगाव तर्फे अवसरे : विवेक वळसे (राष्ट्रवादी) 
कळंब: प्रीती थोरात (राष्ट्रवादी शरद पवार) 
शिनोली: शीला लोहकरे (राष्ट्रवादी) 
अवसरी बु: विष्णु हिंगे (राष्ट्रवादी) 
घोडेगाव: सुवर्णा देविदास दरेकर ( शिवसेना) 

३ ) शिरूर 
कवठे यामाई ; राजेंद्र गावडे ( भाजप) 
न्हावरा: वृषाली वाळके (राष्ट्रवादी) 
रांजणगाव गणपती: स्वाती पाचुंदकर (भाजप) 
मांडवगण फराटा: सुजाता पवार (राष्ट्रवादी) 


४ ) खेड 
नाणेकर वाडी : गणेश बोत्रे (राष्ट्रवादी) 
कुरळी : विनया मुंगसे (शिवसेना ठाकरे गट ) 
पाईट सुनिता बुट्टे पाटील (राष्ट्रवादी)


५ ) मावळ 
टाकवे बु: अनंता पावसे  (राष्ट्रवादी) 
इंदूरी: पल्लवी दाभाडे  (राष्ट्रवादी) 
खरकाळे : दीपाली हुलावले (राष्ट्रवादी) 
कुसगाव बु: संतोष राऊत  (राष्ट्रवादी) 
सोमटणे: मनीषा मुरे  (राष्ट्रवादी) 

६ ) मुळशी 
पिरंगुट : आबा शेळके (शिवसेना उबाठा) 
पौड : मिलिंद वाळंज (राष्ट्रवादी) 
मान- हिंजवडी: शिवाजी बुचडे ( भाजप) 

७ ) हवेली 
कोरेगाव मुळ: सुरेखा हरगुडे (राष्ट्रवादी) 
पेरणे: किरण साकोरे (भाजप) 

८ ) दौंड 
खडकी : वीरधवल जगदाळे (राष्ट्रवादी) 
वरवंड : गायत्री खळदकर ( राष्ट्रवादी)
बोरी पार्धी : तुषार रमेश थोरात (राष्ट्रवादी) 

९ ) पुरंदरे 
गराडे: रुपाली झेंडे (राष्ट्रवादी) 
बेलसर: अजय इंगळे (भाजप) 
वीर: हरीभाऊ लोळे: (भाजप) 
निरा शिवतक्रार: प्राजक्ता दुर्गाडे (राष्ट्रवादी) 

१० ) वेल्हे 
विंझर: अमोल नलावडे (राष्ट्रवादी) 
वेल्हे बु : तानाजी मांगडे (राष्ट्रवादी) 


११ ) भोर 
कामथडी- भोंगवली: विक्रम खुटवड (राष्ट्रवादी) 
भोलावडे: विठ्ठल आवाळे (भाजप) 


१२ ) बारामती 
सूपा: पल्लवी खेत्रे (राष्ट्रवादी) 
गुणवडी: शुभांगी शिंदे ( राष्ट्रवादी) 

१३ इंदापूर 
भिगवण: मेघना बंडगर (राष्ट्रवादी) 
निमगाव केतकी : सोनाली जाधव ( राष्ट्रवादी)

Web Title : पुणे ZP चुनाव 2026: NCP आगे, समितियों में विजेता घोषित

Web Summary : पुणे ZP चुनावों में NCP का दबदबा, कई पंचायत समितियों में जीत हासिल। भाजपा दूसरे स्थान पर। शिवसेना (ठाकरे गुट) को सीटें मिलीं। कांग्रेस पीछे। परिणाम तालुकों में विविध राजनीतिक ताकतों को दर्शाते हैं।

Web Title : Pune ZP Election 2026: NCP Leads, Winners Declared Across Committees

Web Summary : NCP dominates Pune ZP elections, securing victories across multiple Panchayat Samitis. BJP follows. Shiv Sena (Thackeray faction) gains seats. Congress lags. Results showcase diverse political strengths across talukas.