शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

Pune ZP Election Result 2026: बारामतीकरांनी अजितदादांचा शब्द राखला; एकहाती राष्ट्रवादीचे वर्चस्व, दादांनी दिलेल्या २ जागेवर भाजप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 18:35 IST

Pune ZP Election Result 2026 अजित पवार यांनी पंचायत समितीसाठी २ जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहेत. उर्वरीत जागांवर भाजपचा सुपडासाफ झाला आहे

बारामती: बारामतीत जिल्हा परीषद ,पंचायत समिती निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या उमेदवारांना विजयी करीत बारामतीकरांनी आपल्या नेत्याचा मान उंचावला. जिल्हा परिषदेच्या सर्व ६ जागांसह पंचायत समितीच्या १० जागांवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी बाजी मारली.

अजित पवार यांनी पंचायत समितीसाठी दोन जागा दिल्या होत्या. त्या दोन्ही जागांवर भाजपचे उमदेवार विजयी झाले आहेत. उर्वरीत जागांवर भाजपचा सुपडासाफ झाला आहे. बारामतीत विजयाचा कोणताही जल्लोष झाला नाही. निवडीनंतर विजयी उमेदवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करीत श्रघ्दांजली अर्पण केली.

बारामती जिल्हा परीषद गट विजयी उमेदवार

१)सुपा जिल्हा परीषद गट...पल्लवी प्रमोद खेत्रे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष) २)गुणवडी जिल्हा परीषद गट...शुभांगी कचेर शिंदे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)३) पणदरे जिल्हा परीषद गट... मंगेश प्रतापराव जगताप (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष) ४)वडगांव निंबाळकर जिल्हा परीषद गट ...रोहिणी संदिप कदम (ढोले)(राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)५) निंबुत जिल्हा परीषद गट ...करण संभाजीराव खलाटे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष) ६)निरावागज जिल्हा परीषद गट ...शिवानी अभिजीत देवकाते (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)

बारामती तालुका पंचायत समिती गण विजयी उमेदवार

१)सुपा गण....उज्वला पोपट खैरे (भाजप)२)कार्हाटी गण...शामल सुनील वाबळे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)३)शिर्सुफळ गण...अनिकेत प्रभाकर गावडे (भाजप)४)गुणवडी गण...शुभांगी सुनील आगवणे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)५) पणदरे गण...किरण रावसाहेब तावरे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)६)मुढाळे गण...वैशाली अशोक कोकणे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)७) मोरगांव गण...बाबा रामा चोरमले (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)८)वडगांव निंबाळकर गण... जितेंद्र भगवान पवार (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)९)निंबुत गण...दिग्वीजय धन्यकुमार जगताप(राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष)१०) कांबळेश्वर गण.... आशाबाइ विठ्ठल वायाळ (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष).११)निरावागज गण...नितीन अरुण काकडे (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष).१२)डोर्लेवाडी गण...राजश्री भुषण टकले (राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष).

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati voters uphold Ajit Dada's word; NCP dominates ZP election.

Web Summary : Baramati voters honored Ajit Pawar by ensuring NCP's victory in ZP elections. NCP won all 6 ZP seats and 10 Panchayat Samiti seats. BJP won two Panchayat Samiti seats allotted by Pawar.
टॅग्स :Zilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२६ZP Electionमहाराष्ट्र जिल्हा परिषद निवडणूक निकाल २०२५zpजिल्हा परिषदNCPराष्ट्रवादी काँग्रेसBaramatiबारामतीAjit Pawarअजित पवारSunetra Pawarसुनेत्रा पवार