शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

SPPU: पीएचडी प्रवेशाचा सावळागोंधळ; विद्यार्थ्यांना प्रतिक्षा करावी लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2021 20:34 IST

विद्यापीठावर पीएचडी (PHD) प्रवेश प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे (SPPU) पीएच.डी.प्रवेश (PHD) प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, विद्यापीठाच्या मान्यताप्राप्त मार्गदर्शकांकडे (गाईड) कोणत्या संवर्गातील किती जागा द्याव्यात याबाबतचा निर्णय न झाल्यामुळे विद्यापीठावर पीएच.डी. प्रवेश प्रवेशाची प्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. परंतु त्यामुळे विद्यार्थ्यांना विनाकारण प्रवेशासाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

पुणे विद्यापीठातील विविध विभाग व पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न संशोधन केंद्रातील पीएच.डी. प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले. पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली.तसेच परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. मात्र, मार्गदर्शकांना संवर्ग निहाय जागांचे वितरण करण्याबाबतची माहिती अद्ययावत नसल्याचे समोर आले.

तसेच यापूर्वी एका गाईडकडे खुल्या संवर्गातील,मागासवर्गीय व परदेशी विद्यार्थी असे वितरण केले जात होते. परंतु, आता एकूण विद्यार्थी आणि गाईडकडे उपलब्ध असणा-या जागांचे गणित मांडून नवीन नियमानुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गाईड उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी विद्यापीठाने समिती स्थापन केली असून या समितीकडून घेतल्या जाणा-या निर्णयानुसार पुढील कार्यवाही होणार आहे. विद्यापीठातर्फे याबाबत जिल्हानिहाय शिबिराचे आयोजित केली जाणार आहे. त्यामुळे पीएच.डी.प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिध्द केले जाणार आहे,असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठStudentविद्यार्थीEducationशिक्षण