शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दोन वाहनांची समोरासमोर धडक; वाहन चालकांचा जागीच मुत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 17:18 IST

घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली

ठळक मुद्देअपघातात दोन्ही वाहनांचा चक्काचूर

राजगुरुनगर : पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गावर थिगळस्थळ (ता खेड ) येथे दोन वाहनाची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही वाहन चालकांचा जागीच मुत्यू झाला आहे. हि घटना शनिवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. प्रदिप शिवाजी बरकडे (वय २१ )रा. कंळब नांदुर (ता आंबेगाव ) दुसऱ्या मृत्यू  चालकाचे नांव समजू शकले नाही.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास पुणे - नाशिक महामार्गावर टेम्पो केबलचे बंडल घेऊन पुण्याकडून नाशिक बाजुकडे जात होता. दरम्यान नारायणगाव येथून भाजीपाला घेऊन पिकअप येत होती. थिगळ स्थळ येथे चासकमानधरणाच्या डाव्या कालव्या शेजारी या दोन्ही वाहनाची समोरा जोरदार धडक झाली. या अपघातात पिकअप चालक प्रदिप बरकडे व गुजरात येथील टेम्पो चालक हे दोघे जण जागीच ठार झाले.

या घटनेत दोन्ही वाहनांचा चक्काचुर झाला आहे. रात्रीच्या वेळी ही घटना घडल्याने टेम्पोमधील केबलचे बंडल रस्त्यावर पडले, तसेच पिकमधील भाजीपाला रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने रस्त्यातून बाजुला केली. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत भोसले करत आहे. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसAccidentअपघातDeathमृत्यूKhedखेड