शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

भाजपने दबाव टाकल्याचे सांगत कसब्यातील शिवसैनिकांचा सामूहिक राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 6:01 PM

कसब्यातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे : कसब्यातून बंडखोरी करत निवडणूक लढवत असलेल्या शिवसेनेच्या विशाल धनवडे यांनी शिवसेना पक्षाचा राजीनामा दिला आहे.भाजपचे नेते शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केला. पुण्यात याबाबतची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.कसबा मतदार संघातून भाजपने पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक विशाल धनवडे यांनी बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या मतदारसंघामध्ये कॉंग्रेसकडून काँग्रेसचे पालिकेतील गटनेते अरविंद शिंदे निवडणूक लढवत आहेत.विशाल धनावडे म्हणाले, भाजपकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमकवण्यात येत आहे. रोज त्रास देण्यात येत आहे. नेत्यांकडे सातत्याने तक्रार करण्यात येत आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांना आम्हाला पक्षातून काढून टाकण्यासाठी दबाव टाकला जाऊ नये तसेच त्यांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही कसब्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा सामूहिक राजीनामा दिला आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाPoliticsराजकारण