शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील शिंदे गटामधील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीची आत्महत्या, विषप्राशन करून संपवलं जीवन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 10:17 IST

Nilesh Mazire's wife commits suicide: पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याची बाब उघड झाली आहे. निलेश माझिरे यांनी काही महिन्यांपूर्वीच मनसेतून बाहेर पडल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या माथाडी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटातील नेते निलेश माझिरे यांच्या पत्नी सुुप्रिया निलेश माझिरे यांनी गुरुवारी सकाळी विषप्राशन केले होते. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांचे निधन झाले. दरम्यान, निलेश माझिरे यांच्या पत्नीने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली, असावी अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रिया माझिरे यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत.

मनसेत असताना निलेश माझिरे हे मनसेच्या माथाडी कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र पक्षातील अंतर्गत कुरबुरींमुळे नाराज झाल्याने त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला होता. तर निलेश माझिरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा मनसेकडून करण्यात आली होती. त्यानंतर माझिरे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. तसेच शिंदे गटाने त्यांच्याकडे पक्षाच्या माथाडी जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. 

 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीMaharashtraमहाराष्ट्र