शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येणार; अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 13:18 IST

१८ वर्ष वयाच्या जास्त लोकांना दोन्ही डोस देणं प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं

ठळक मुद्देगेल्या महिन्यात पुण्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण

पुणे : पुण्यात लसीकरणाचा तुटवडा जाणवत असताना पहिल्या डोसला प्राधान्य दिले जाते. पण आता शहरातील लसीकरण लवकरत - लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने पहिल्या डोस आधी दुसऱ्या डोसला प्राधान्य देण्यात येईल. अस अजित पवार यांनी सांगितलं.

मी स्वतः सहमत आहे की, बूस्टर डोस दिला पाहिजे, पण आधी १८ वर्ष वयाच्या जास्त लोकांना दोन्ही डोस देणं प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे. असही ते म्हणाले आहेत. पुण्यात कोरोना आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीची माहिती दिली. 

पवार म्हणाले,  पुण्यात लसीकरणाचा ७० लाखांचा टप्पा पार झाला आहे. गेल्या महिन्यात पुण्यात १६ लाख नागरिकांचे लसीकरण झालंय. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसतेय. तसंच लसीकरण जास्ती जास्त करण्याचा प्रयत्न आहे. जागतिक स्तरावर माहिती घेतली तर ५ ते ६ लाख दररोज रुग्ण आढळत आहेत. तिसऱ्या लाटेची धोक्याची सूचना आहे. त्यापार्श्वभूमीवर काळजी घेतोय. चार आठवड्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसतेय. तिसऱ्या लाटेचा धोका पाहता काळजी घेतली जात आहे. आवश्यक ती तयारी केली जात आहे. 

डेंग्यू, टायफाईड पसरणार नाहीत 

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डेंग्यू, मलेरिया असे आजार पसरू लागतात. त्याचप्रमाणं अशुद्ध पाण्याने टायफाईड सारख्या आजारांचा धोका संभवण्याची शक्यता असते. त्यावर बोलतां पवार म्हणाले,  डेंग्यू, टॉयफाईड होणार नाही, पसरणार नाही याची काळजी आम्ही सर्वच घेत आहोत. यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांचे पथक लक्ष ठेऊन असणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसAjit Pawarअजित पवारMLAआमदार