शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Pune: पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी नियम न पाळल्यास दंडात्मक कारवाईचा बडगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 15:42 IST

नागरिकांनी दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये, आपणहून नियम पाळावेत.

पुणे : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. त्यामुळे पुणेकर नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरताना लागू असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. मास्कचा वापर करावा; अन्यथा नियम न पाळणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. नागरिकांनी नियम पाळून सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.

डॉ. शिसवे म्हणाले, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर सार्वजनिक ठिकाणी नागरिकांकडून नियमांचे पालन करण्यात कुचराई केली जाऊ लागली आहे. अनेक जण मास्कचा वापर न करता फिरताना दिसू लागले आहेत. शहरात दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे आता पुन्हा नियमांची कडक अंमलबजावणी करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी न चुकता मास्क वापरावा. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत, त्यांना शिस्त लागावी म्हणून दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी दंडात्मक कारवाईची वेळ येऊ देऊ नये, आपणहून नियम पाळावेत. मास्कबरोबरच सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित अंतराचा नियम पाळणे गरजेचे आहे. पुणेकरांनी पहिल्या, दुसऱ्या लाटेत तसेच गणेशोत्सव काळात प्रशासनाला नेहमीच सहकार्य केले आहे. यावेळीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.

टॅग्स :Puneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसMaharashtraमहाराष्ट्र