शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

हजारो झाडे तोडण्याला पुणेकरांचा कडाडून विरोध; नदीकाठच्या झाडांविषयी ८ मेला सुनावणी

By श्रीकिशन काळे | Published: May 05, 2023 1:33 PM

पुणे महापालिकेकडून नदीकाठ सुशोभीकरणाला साडेचार हजार कोटींचा खर्च केला जाणार असून झाडांवरही संक्रांत

पुणे : मुठा नदी पुनरुज्जीवनासाठी कापण्यात येणाऱ्या झाडांबाबत येत्या ८ मे रोजी महापालिका हरकती घेतलेल्या नागरिकांचे म्हणणे ऐकणार आहे. त्याविषयावर सकाळी १० वाजता सुनावणी घेण्यात येणार आहे. 

गेल्या काही दिवसांपासून बंडगार्डन येथील नदीकाठी सुशोभीकरणासाठी हजारो झाडं अडथळा ठरत होती. म्हणून ती काढण्यासाठी पालिकेने वृत्तपत्रात जाहिरात देऊन हरकती, सूचना नोंदविण्याचे आवाहन केले होते. त्यावर शेकडो नागरिकांशी हरकती नोंदवल्या आहेत. त्यांना पालिकेने ८ मे रोजी सुनावणी होणार असून, त्याला उपस्थित राहण्याचे पत्र पाठविले आहे. पालिकेचे प्र. सहाय्यक उद्यान अधिक्षक गुरूस्वामी तुमाले यांनी पत्रांवर सही केलेली आहे. या सुनावणीसाठी अनेक नागरिकांना मेलवर आणि व्हाॅटसअपवर नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार, याविषयी पुणेकरांना उत्सुकता लागून राहिली आहे. 

पालिकेने बंडगार्डन या ठिकाणी नदीकाठ सुशोभीकरणाला सुरुवात केली आहे. तेथील हजारो झाडे त्यासाठी तोडणार आहेत. परंतु त्याला पुणेकरांचा विरोध आहे. हा विरोध नुकताच चिपको आंदोलन काढून मोठ्या प्रमाणात व्यक्त झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेला नागरिकांचे म्हणणे ऐकावेच लागणार आहे. कारण या सुशोभीकरणावर साडेचार हजार कोटींचा खर्च होणार आहे. त्यात पुन्हा झाडांवर संक्रांत येत आहे. खरंतर नदीकाठी सुशोभीकरण करण्याऐवजी अगोदर तिला स्वच्छ करावे, अशी पुणेकरांची मागणी आहे. त्यासाठी एसटीपी पूर्ण क्षमतेने उभा करून सुरू करणे आवश्यक आहे. पण महापालिका त्याकडे दुर्लक्ष करून सुशोभीकरणावरच भर का देतेय ? असा सवाल नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmula muthaमुळा मुठाriverनदीenvironmentपर्यावरण