शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या आवाहनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; प्लाझ्मा दानासाठी ३५० नागरिक आले पुढे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 20:35 IST

प्लाझ्मा दान करु इच्छिणारे व प्लाझ्माची गरज असलेल्यांसाठी पुणे प्लाझ्मा अ‍ॅप सुरु

ठळक मुद्देपुणे पोलिसांच्या आवाहनानंतर गेल्या १० दिवसांत असंख्य पुणेकरांनी केली चौकशीकोरोनातून मुक्त झालेल्यांनी आपला प्लाझ्मा दान करुन क्रिटिकल रुग्णांना वाचविण्याची गरज

पुणे : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने संशयितांचा शोध घेण्यात पुढाकार घेतलेल्या पुणेपोलिसांनी आता प्लाझ्मा दानासाठी आवाहन केले आहे. या आवाहनाला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून गेल्या १० दिवसात तब्बल ३४५ जणांनी पोलिसांकडे प्लाझ्मादानासाठी नाव नोंदणी केली आहे.याबाबत पोलीस आयुक्त डॉ.के. व्यंकटेशम यांनी सांगितले की,पुणे पोलिसांनी प्लाझ्मा दानासाठी आवाहन केल्यानंतर गेल्या १० दिवसात असंख्य पुणेकरांनी याबाबत चौकशी केली आहे. आतापर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या व २८ दिवस पूर्ण झालेल्या ३४५ जणांनी पोलिसांकडे नाव नोंदणी केली आहे. त्यापैकी ४९ जणांनी प्लाझ्मा दान केले आहे. हे सर्व जण सर्वसामान्य पुणेकर आहेत. जशी मागणी येईल, त्यानुसार या नाव नोंदणी केलेल्यांकडून प्लाझ्मा दान करुन घेण्यात येणार आहे. 

प्लाझ्मा दान करु इच्छिणारे व प्लाझ्माची गरज असलेल्यांसाठी पुणे प्लाझ्मा अ‍ॅप सुरु करण्यात आले आहे. पुणे प्लाझ्मा डॉट इन या अ‍ॅपवर संपर्क साधता येईल. प्लाझ्मा दाते आणि रुग्ण यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस उपायुक्त मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक प्रिती शिंत्रे (९९६०५३०३२९) या काम पहात आहेत. कोरोनामुक्त झालेले रुग्ण २८ दिवसांनंतर कोरोनाचे कोणतेही लक्ष दिसून येत नसलेल्या रुग्ण प्लाझ्मा देऊ शकतात. त्यामुळे शरीरातील कोणत्याही अवयवाला अपायकारक ठरत नाही. कोरोना मुक्त रुग्णाने प्लाझ्मा दान करावा व अत्यावश्यक परिस्थितीत असणाºया रुग्णांना वाचवावे, असे आवाहन डॉ.के. व्यंकटेशम यांनी केले आहे. ़़़़़़़़आमच्या संपूर्ण कुटुंबाला २९ जून रोजी कोरोना संसर्ग झाला होता. त्यातून आम्ही सर्व जण बरे झालो़ आता मी प्लाझ्मा दान केले आहे. पुणे पोलिसांनी प्लाझ्मा दान करणारे व गरज असणाऱ्यांसाठी चांगली व्यवस्था केली आहे. कोरोनातून मुक्त झालेल्यांनी आपला प्लाझ्मा दान करुन क्रिटिकल रुग्णांना वाचविण्याची गरज आहे.अभिजित पाटणकर

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल