शहरं
Join us  
Trending Stories
1
‘तातडीने इराण सोडा, मिळेल त्या वाहनाने बाहेर पडा’, भारतीय दूतावासाकडून आपल्या नागरिकांना सूचना
2
अजित पवारांनी टाकला 'सिंचन बॉम्ब'; पार्टी फंडासाठी प्रकल्पाचा खर्च ११० कोटींनी कुणी वाढवला?
3
"अजित पवारांनी २५ वर्षे ही माहिती का दडवली?", ३१०  कोटींच्या प्रकल्पावरून एकनाथ खडसे यांनी घेरले, गंभीर मुद्द्यांवर बोट
4
"विराट आणि रोहित सतत गौतम गंभीरशी..."; टीम इंडियाच्या बॅटिंग कोचने सगळंच सांगून टाकलं!
5
मुंबई मनपामध्ये भाजपापेक्षा स्ट्राईक रेट चांगला असल्यास महापौरपदावर दावा करणार का? शिंदेसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले...
6
Affordable Cars: कमी पगार असूनही खरेदी करू शकता 'या' ५ स्वस्त आणि मस्त कार!
7
KL Rahul Century : स्टायलिश बॅटर केएल राहुलची क्लास सेंच्युरी! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
8
विजय केडिया यांची मोठी गुंतवणूक, या स्मॉलकॅप स्टॉकवर लावला तगडा डाव; खरेदी केले १००००००० शेअर
9
Makar Sankranti 2026: संक्रांतीच्या संध्याकाळी तुळशीजवळ करा 'हे' २ छोटे उपाय; वर्षभर राहील लक्ष्मीची कृपा!
10
पालक पनीर गरम केल्याने राडा; युनिव्हर्सिटीला २ भारतीय विद्यार्थ्यांना द्यावे लागले १.८ कोटी
11
US-इराण लढाईत पाकिस्तान अडकला, ३ संकटांनी घेरलं; असीम मुनीर यांनी बोलावली तातडीची बैठक
12
धुळ्यात हजारो मतदान कार्डांचा साठा सापडला; एमआयएमचा राष्ट्रवादीवर गंभीर आरोप
13
...म्हणून राज ठाकरेंनी माझ्यावर टीका करणं टाळलं असावं; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं का बोलले?
14
बाजारात घसरण होऊनही गुंतवणूकदारांनी ३२ हजार कोटी कमावले; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
अमेरिका-इराण युद्धासाठी इस्रायल सतर्क, आयर्न डोम सक्रिय; आणखी एक युद्ध सुरू होणार?
16
अयोध्येतील श्रीराम मंदिर अन् कुतुब मिनारपेक्षा उंच! बिहारमध्ये उभारले जातेय विराट रामायण मंदिर
17
Makar Sankranti 2026: मकर संक्रांत ते रथसप्तमी; हळदी-कुंकवासाठी हाच काळ का निवडला जातो?
18
IND vs NZ : कोण आहे Kristian Clarke? ज्यानं 'रो-को'ला रोखून दाखवत राजकोटचं मैदान गाजवलं
19
शीख मुलीला पाकिस्तान्यांनी उचलून नेले, ६ जणांनी अनेक दिवसांपर्यंत सामूहिक बलात्कार केला
20
मुंबईत पकडलेल्या त्या दोन बांगलादेशींना मायदेशी पाठवलं, आता पुन्हा कफ परेडमध्ये सापडल्या...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांसाठी खुशखबर...! हिवाळी विशेष तीन रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 12:50 IST

या गाड्यांच्या एकूण २५ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

पुणे : हिवाळी हंगामात प्रवाशांची होणारी गर्दी घेऊन पुणे रेल्वे विभागातून धावणाऱ्या चार रेल्वे गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या गाड्यांच्या एकूण २५ फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

रेल्वे गाडी क्रमांक ०४७१५ बिकानेर-साईनगर शिर्डी (साप्ताहिक) विशेष गाडी दि. २९ नोव्हेंबरपर्यंत धावणार होती; परंतु या गाडीला प्रवाशांची गर्दी वाढल्याने ही गाडी दि. २७ डिसेंबरपर्यंत धावणार आहे, तर गाडी क्रमांक ०४७१६ साईनगर शिर्डी - बिकानेर विशेष (साप्ताहिक) आता दि. २८ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०९६२५ अजमेर-दौंड-अजमेर विशेष गाडी (साप्ताहिक) आता दि. २५ डिसेंबरपर्यंत चार फेऱ्या वाढवण्यात आली आहे, तर गाडी क्रमांक ०९६२६ दौंड - अजमेर विशेष (साप्ताहिक) ही गाडी दि. २६ डिसेंबरपर्यंत धावणार आहे.

गाडी क्रमांक ०९६२७ अजमेर-सोलापूर-अजमेर विशेष साप्ताहिक गाडी दि. ३१ डिसेंबरपर्यंत कालावधी वाढवण्यात आली आहे, तर गाडी क्रमांक ०९६२८ सोलापूर - अजमेर स्पेशल (साप्ताहिक) दि. ४ ऐवजी दि. १ जानेवारी २०२५ धावणार आहे.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Good News for Passengers: Winter Special Trains Extended!

Web Summary : Pune Railway extends winter special train services due to passenger demand. Bikaner-Shirdi, Ajmer-Daund, and Ajmer-Solapur trains' schedules are extended, offering relief during the busy season. Twenty-five additional trips will be made.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेpassengerप्रवासी