शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

खाकीवर्दीतली माणुसकी : जखमी अवस्थेत जीवाभावाचा मित्र पळाला पण पोलीस ठरले देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2019 15:47 IST

मित्राबरोबर नववर्षाच्या आनंद साजरा करुन ते दोघे मोटारसायकलवरुन घरी निघाले होते़ पण, वाटेत त्यांची मोटारसायकल घसरली व मागे बसलेला मित्र जबर जखमी झाला़ .

पुणे : मित्राबरोबर नववर्षाच्या आनंद साजरा करुन ते दोघे मोटारसायकलवरुन घरी निघाले होते़ पण, वाटेत त्यांची मोटारसायकल घसरली व मागे बसलेला मित्र जबर जखमी झाला़ . मात्र या अवस्थेत त्याचा साथीदार त्याला तसाच सोडून निघून गेला़. त्यावेळी येणारे जाणारे त्याला जखमी अवस्थेत पाहूनही निघून जात होते़.  त्याच्या पायाच्या मांडीचे हाड फॅक्चर झाले होते़.  त्याचा खूप रक्तस्त्रावही होत होता़.  

            नववर्षाची रात्र जणू त्याच्यासाठी काळरात्र बनू पहात होती़.  पण त्याचवेळी गस्तीवरील पोलीस पथक तेथे आले़.  त्यांनी तात्काळ हालचाल करत १०८ वरुन अ‍ॅब्युलन्स मागविली़ . त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करुन त्याच्या नातेवाईकांना कळविले़. हे काम करणारे  उत्तरनगर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक के़ के़ कांबळे, हवालदार सूर्यवंशी, सहायक फौजदार वाळके आणि वायदंडे हे त्याच्यासाठी जणू देवदूतच ठरले़. आदर्श गावडे (वय ३१, रा़ न्यू कोपरेगाव) असे या जखमी तरुणाचे नाव आहे़.  तो व त्याचा मित्र मद्यपान करुन घरी जात होते़.  शिवणेतील नवभारत हायस्कुल चौकात मध्यरात्री साडेबारा वाजता त्यांची मोटारसायकल घसरली होती़.  त्याचा मित्र गावडे यांना जखमी अवस्थेत तेथेच सोडून गेला होता़. मात्र  पोलिसांनी वेळेवर केलेल्या मदतीमुळे त्याला तात्काळ उपचार मिळू शकले़ . 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAccidentअपघातWarje Malwadiवारजे माळवाडी