शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपट्टी थकबाकीचा वाद आता मुख्यमंत्र्याच्या दरबारी; नेमकं प्रकरण काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 09:24 IST

हा वाद गेली अनेक वर्षे सुरूच आहे. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पाणी तोडण्याचा इशारा दिला जातो.

पुणे : महापालिका आणि जलसंपदा विभागात पाणीपट्टी बिलाच्या थकबाकीवरून अनेक वर्षांपासून वाद आहेत. त्यात पाटबंधारे विभागाने शहराचे पाणी तोडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शहराची लोकसंख्या आणि पाण्याची उपलब्धता, तसेच पाटबंधारे विभागासोबत पाणीपट्टी थकबाकीच्या मुद्यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच बैठक घेणार आहेत, असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.

महापालिका पाण्याचा औद्योगिक वापर करत नाही, तरीही जलसंपदाकडून औद्योगिक वापराचे बिल लावले जाते, असा आरोप केला जातो. हा वाद गेली अनेक वर्षे सुरूच आहे. दरवर्षी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला पाणी तोडण्याचा इशारा दिला जातो. त्याबाबत विचारले असता पालिका आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, महापालिका नागरी वापरासाठी पाणी उचलते. पाटबंधारे विभागासोबत झालेल्या करारानुसार घरगुती आणि व्यावसायिक दराने पाण्याचे बिल अदा केले जाते. पाटबंधारे विभाग मात्र औद्योगिक वापराच्या दराने अधिकचे बिल पाठवते. थकबाकी राहिल्यास त्यावर दहा टक्के दंडाची आकारणी केली जाते. त्यामुळे ही थकबाकी दिसून येते. याबाबत जल प्राधिकरणाकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे महापाालिकेने तक्रार केल्यानंतरच त्यांनी बैठकीचे आश्वासन दिले आहे.

वर्ल्ड बँकेच्या मदतीने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करणार

शहरातील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या मदतीने तज्ज्ञ सल्लागाराची नेमणूक करणात येणार आहे. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे, असे आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले. 

समान पाणीपुरवठा योजनेची पाइपलाइन टाकण्यासाठी दहा कोटींची मागणी

समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत मित्रमंडळ चौकाजवळ पाइपलाइनचे काम करण्यासाठी पाटबंधारे विभाग दहा कोटी रुपयांची मागणी करत असून त्याशिवाय ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले जाणार नाही, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना अडविले जाते. गेल्या काही काळापासून पाणी बिलाच्या थकबाकीवरून पाटबंधारे विभाग महापालिकेची अडवणूक करत असल्याचा आरोपही आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Water tax arrears dispute now at CM's court: What's the matter?

Web Summary : Pune Municipal Corporation's water tax arrears dispute with the Irrigation Department reaches the Chief Minister. Disagreement over industrial billing persists. The CM will hold a meeting to resolve the issue.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेWaterपाणी