शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा वेग वाढणार; अर्थसंकल्पात मेट्रो, महामार्ग आणि रेल्वेसाठी हजारो कोटींच्या प्रकल्पांना मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2026 16:52 IST

अर्थसंकल्प 2026: पुणे शहरासाठी मोठ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा

पुणे - राज्याच्या अर्थसंकल्पात पुणे शहर आणि परिसरासाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. रस्ते, मेट्रो, रेल्वे आणि धार्मिक स्थळांच्या विकासासाठी हजारो कोटी रुपयांच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे. यामुळे पुणे आणि औद्योगिक पट्ट्यांमधील वाहतूक सुलभ होणार असून शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.तळेगाव–चाकण उन्नत मार्गअर्थसंकल्पात तळेगाव ते चाकण या औद्योगिक पट्ट्याला जोडणाऱ्या उन्नत मार्गासाठी ६४९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. हा २५ किलोमीटर लांबीचा प्रकल्प असून त्यामुळे चाकण MIDC परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होण्याची अपेक्षा आहे.चाकण–शिक्रापूर महामार्ग विस्तारीकरणचाकण–शिक्रापूर मार्गाच्या २८ किमी लांबीच्या महामार्गाचे महापदरीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामासाठी ५३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामुळे पुणे–नगर आणि पुणे–नाशिक मार्गावरील वाहतूक अधिक वेगवान होणार आहे.शिरूर–छत्रपती संभाजीनगर ग्रीनफिल्ड महामार्गपुणे ते छत्रपती संभाजीनगर प्रवास जलद करण्यासाठी शिरूर ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान १९२ किमी लांबीचा ग्रीनफिल्ड महामार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पाची अंदाजित किंमत १४,८८६ कोटी रुपये असून सध्या त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात आहे.हडपसर–यवत महामार्ग प्रकल्पहडपसर ते यवत या ३१.५ किमी लांबीच्या महामार्गासाठी ५२८२ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. पुणे–सोलापूर मार्गावरील वाहतूक सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.देहू येथे विकास आराखडासंत तुकाराम महाराजांच्या पवित्र स्थळ देहू येथे विकास आराखडा तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे. धार्मिक पर्यटन वाढवणे आणि परिसरातील पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी हा आराखडा महत्त्वाचा ठरणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले.पुणे–लोणावळा अतिरिक्त रेल्वे मार्गपुणे–लोणावळा दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग उभारण्याच्या ५१०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे पिंपरी-चिंचवड, आकुर्डी आणि तळेगाव औद्योगिक पट्ट्यांना मोठा फायदा होणार आहे.पुणे मेट्रो टप्पा-२ विस्तारपुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील अनेक मार्गांना मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये अडकवासला – स्वारगेट , हडपसर – खडकवासला (उपमार्ग) , हडपसर – लोणी काळभोर, हडपसर बस डेपो – सासवड रोड , रामवाडी – वाघोली या मार्गांचा समावेश आहे. याशिवाय येरवडा–कात्रज आणि हिंजवडी–सिंहगड रोड या सुमारे ५४ किमी दुहेरी मार्गांचा अहवाल तयार करण्यात येत आहे.पुणे–शिरूर महामार्गपुणे ते शिरूर दरम्यान ५३ किमी लांबीच्या महामार्गासाठी ७५१४ कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुणे-नगर मार्गावरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune's infrastructure boost: Multibillion-rupee projects approved for roads, metro, and rail.

Web Summary : Pune's infrastructure receives a major boost with approval for road, metro, and rail projects. Key projects include Talegaon-Chakan elevated road, Chakan-Shikrapur highway expansion, and Pune-Lonavala railway line, enhancing connectivity and driving economic growth.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMetroमेट्रो