शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रिंग रोडच्या कामात निष्काळजीपणा? मुळशीत डंपर घरावर पलटून एका महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:46 IST

रस्त्याच्या कामासाठी माती टाकत असताना डंपर अचानक घसरला आणि जवळील घरावर पलटला.

मुळशी (पुणे)  - मुळशी तालुक्यात सुरू असलेल्या रिंग रोडच्या कामादरम्यान बुधवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरावाच्या कामात गुंतलेल्या डंपरचा चालकावरील ताबा सुटून वाहन थेट एका घरावर पलटले. या दुर्घटनेत घरात असलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, रस्त्याच्या कामासाठी माती टाकत असताना डंपर अचानक घसरला आणि जवळील घरावर पलटला. अपघाताची तीव्रता इतकी होती की घराचा काही भाग कोसळला आणि आत अडकलेल्या महिलांना ग्रामस्थांनी धाव घेत ढिगाऱ्याखालून अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस, अग्निशमन दल आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत आणि योग्य नुकसानभरपाई देण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे. प्रशासनाने याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.सुरक्षा नियमांवर प्रश्नचिन्हप्राथमिक माहितीनुसार, रिंग रोडच्या कामादरम्यान सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जड वाहनांची बेफिकीर वाहतूक हे या अपघातामागचे कारण असू शकते. मात्र, अधिकृत चौकशी सुरू असून दोषींवर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघात