शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गे डेटिंग अॅपवरून ओळख;व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी अन् लूट;पुण्यात तरुणाला कसं फसवलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 10:31 IST

आरोपीने पीडितावर अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे उतरवून व्हिडीओ रेकॉर्ड केला.

पुणे - नांदेड सिटी परिसरात गे डेटिंग अॅप (गिन्डर) वरून ओळख करून एका व्यक्तीला धमकावत जबरी चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकाला अटक केली असून त्याचा साथीदार फरार आहे.या घटनेबाबत संभाजी कदम  पोलीस उपायुक्त यांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपीने पीडिताची गिन्डर अॅपवरून ओळख करून त्याला नांदेड सिटी गेटजवळ चूल आंगण हॉटेलजवळ बोलावले. त्यानंतर आरोपी व त्याचा मित्र पीडिताला मारुती सुझुकी गाडीतून प्राईड सिटीजवळील मोकळ्या मैदानात घेऊन गेले. आरोपीने पीडितावर अश्लील प्रकार करण्याचा प्रयत्न केला. पीडिताने विरोध केल्यावर आरोपींनी त्याला मारहाण केली आणि त्याचे कपडे उतरवून व्हिडीओ रेकॉर्ड केला.

दरम्यानचा व्हिडीओ घरच्यांना पाठविण्याची धमकी देत आरोपींनी १०,००० रुपयांची मागणी केली. पीडिताने नकार दिल्यावर आरोपींनी त्याचा मोबाईल हिसकावला आणि त्यावरून गुगल पे व फोन पे द्वारे १०,००० रुपये ट्रान्सफर केले. तसेच घटना कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेबाबत पीडित व्यक्तीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात तक्रार केली.या प्रकरणी नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी रॉबिन उर्फ शुभम उपेंद्र कांबळे (वय २७, रा. गांदळफाटा, सिंहगड रोड, पुणे) याला अटक केली आहे. त्याचा साथीदार ओकार मंडलिक फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रPune Crimeपुणे क्राईम बातम्याpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी