शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर भला मोठा कंटेनर कसा पोहोचला ? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 12:32 IST

इतक्या मोठ्या कंटेनरला लक्ष्मी रस्त्यावर पाहून अनेक नागरिक अचंबित झाले.

- किरण शिंदे

पुणे - पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावर अवजड वाहनांना प्रवेश बंदी असतानाही आज सकाळी एक भला मोठा कंटेनर राँग साईडने रस्त्यावर आल्याने नागरिकांसह वाहनचालक आश्चर्यचकीत झाले. कंटेनर रस्त्याच्या मधोमध बंद पडल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.  कंटेनर लक्ष्मी रस्त्यावर कसा पोहोचला? असा प्रश्न सध्या चर्चेत आला आहे.  

दरम्यान,  पुण्यात मेट्रोचे काम सुरू असून, या कामासाठी लागणारे साहित्य घेऊन स्वारगेट परिसरात आलेला कंटेनर माल उतरवल्यानंतर शहराबाहेर जाण्यासाठी निघाला. मात्र, परप्रांतीय चालकाला रस्त्यांचा अंदाज न आल्याने तो चुकला आणि थेट लक्ष्मी रस्त्यावर पोहोचला.हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडल्याने वाहतुकीला मोठा अडथळा झाला नाही. मात्र इतक्या मोठ्या कंटेनरला लक्ष्मी रस्त्यावर पाहून अनेक नागरिक अचंबित झाले.  पोलिसांची तत्परता; कंटेनर हलवला याची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित हस्तक्षेप केला आणि कंटेनर मोकळ्या जागी हलवून रस्ता मोकळा केला. हा कंटेनर योग्य मार्गावर वळवण्यात आला असून, पुढील गैरसोयी टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे.  

टॅग्स :Puneपुणेlakshmi roadलक्ष्मी रोडMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रो