लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर - Marathi News | MPSC exam scheduled for September 28 has been postponed and will be held on November 8, 2025. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

MPSC Prelims Exam 2025 Postponed: महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात अतिवृष्टी झाल्याने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच पुढील काही दिवसांत मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असून, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलली आहे.  ...

“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल - Marathi News | cm devendra fadnavis slams uddhav thackeray over 600 crore fund not use in disaster situation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

CM Devendra Fadnavis Delhi PC News: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पीएम केअर फंडाचा वापर करावा, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. याला देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. ...

'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..." - Marathi News | Ministry of External Affairs clarified the claims made by the NATO chief about Prime Ministers Modi and Putin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."

नाटो प्रमुखांनी पंतप्रधान मोदी आणि पुतीन यांच्याबाबत केलेल्या दाव्यावर परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले. ...

"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला - Marathi News | Sharad Pawar said that government machinery is being neglected due to visits by ministers and public representatives | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला

पूरग्रस्त भागात मंत्र्यांच्या आणि लोकप्रतिनिधींच्या दौऱ्यांमुळे सरकारी यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं. ...

“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ - Marathi News | ncp ajit pawar group obc leader chhagan bhujbal said we will make every effort to maintain obc reservation and we will win | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News: सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काढलेल्या जीआरनंतर छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितले जात आहे. ...

PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...” - Marathi News | cm devendra fadnavis meet pm narendra modi in delhi and told about what exactly was discussed regarding state flood situation farmers issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”

CM Devendra Fadnavis Delhi PC News: पंतप्रधान मोदी यांना महाराष्ट्रातील एकूण पूर परिस्थितीची कल्पना दिली, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal said cm devendra fadnavis should come with a substantial package for maharashtra farmers from delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal News: काँग्रेस सरकारने शेतकऱ्यांना नेहमीच मदत दिली मग आताच्या सरकारलाच काय अडचण आहे, असा सवाल करत, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ३ ऑक्टोबर रोजी राज्यभर तीव्र आंदोलन करणार, असे सपकाळ यांनी म्हटले आहे. ...

PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता - Marathi News | PPF, SSY Interest Rate Hike Expected? Finance Ministry to Announce New Q3 Rates on Sep 30 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

Post Office Small Saving Schemes New Interest Rates : पोस्ट ऑफिसच्या सर्व लघु बचत योजनांच्या व्याजदरांचा आढावा घेतला जाणार आहे ज्यात पीपीएफ, एससीएसएस, एसएसवाय यांचा समावेश आहे. ...

फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार - Marathi News | Only Rs 1999 EMI People are buying cars instead of bikes, Maruti sells 80000 cars in just 5 days | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :फक्त 1999 रुपये EMI...! बाइक सोडून थेट कारच खरेदी करतायत लोक, Maruti नं 5 दिवसांत विकल्या 80000 कार

नवरात्रीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत मारुती सुझुकीने तब्बल ८०००० हून अधिक कारची विक्री केली आहे.... ...

Sonam Wangchuk: थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | Sonam Wangchuk: Sonam Wangchuk arrested in Ladakh violence case, Leh police take action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थेट सोनम वांगचूक यांना अटक, लडाख हिंसाचार प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई

Sonam Wangchuk Arrested: पूर्ण राज्याच्या मागणीसाठी लडाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात हिंसाचार झाला. या प्रकरणात पोलिसांनी सोनम वांगचूक यांना अटक केली आहे. ...

७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर - Marathi News | Indian Stock Market Sensex Extends Loss to 6th Day on Trump Tariff Shock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :७ महिन्यातील सर्वात मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे ६.६५ लाख कोटी पाण्यात, तब्बल १५४ शेअर्स नीचांकीवर

Share Market Crash Today: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने भारतीय शेअर बाजाराला सात महिन्यात सर्वात मोठा फटका बसला. ...