शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Video : पुण्यातील महापौरांसह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करा; काँग्रेसचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:59 IST

- या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे.

पुणे : दोन ऐतिहासिक व्यक्तींविषयी करण्यात आलेल्या वादग्रस्त विधानामुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे.काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. महापौर मंजुषा नागपुरे, शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच दुष्यंत मोहोळ यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटकेची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.शिंदे पुढे म्हणाले, उद्या काँग्रेस पक्षाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. जर गुन्हा दाखल करून अटक झाली नाही, तर याहून मोठे आंदोलन छेडले जाईल.दरम्यान, पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे. दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असून, येत्या काही दिवसांत राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : File case against Pune BJP leaders: Congress warns police.

Web Summary : Congress demands FIR, arrests of BJP leaders, including the mayor, over controversial remarks and subsequent clashes. Further protests loom if demands unmet.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBJPभाजपाcongressकाँग्रेसPuneपुणे