शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Video : क्षणात सगळं संपलं..! कृषी महाविद्यालयात विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, विद्यार्थ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:15 IST

या घटनेविरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, संबंधित घटनेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी,

पुणे -  शहरातील कृषी महाविद्यालयात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर संतप्त विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात आंदोलन सुरू केले असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कृषी महाविद्यालयाच्या वसतिगृहात असलेल्या पाण्याच्या फिल्टरला विजेचा प्रवाह आला होता. त्यावेळी चैतन्य चव्हाण या विद्यार्थ्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. घटनेनंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत विद्यार्थी चैतन्य चव्हाण हा मूळचा आष्टी डोंगरगाव येथील रहिवासी होता. त्याच्या मृत्यूची बातमी समोर येताच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.या घटनेविरोधात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले असून, संबंधित घटनेची जबाबदारी महाविद्यालय प्रशासनाने घ्यावी, अशी ठाम मागणी करण्यात येत आहे. तसेच वसतिगृहातील सुरक्षेच्या उपाययोजना तातडीने सुधाराव्यात, अशीही मागणी आंदोलक विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.  प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नसली तरी या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Student dies of electric shock at Pune agricultural college.

Web Summary : A student at Pune's agricultural college died after receiving an electric shock from a water filter in the hostel. Outraged students are protesting, demanding accountability from the college administration and improved safety measures in the hostel following the tragic event.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAccidentअपघात