शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

RTE admission : पालकांनो लक्ष द्या ...! आरटीई प्रवेश अर्ज भरण्यास आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 18:06 IST

पुणे जिल्हा आघाडीवर आहे. अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभाग करत आहे.

पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेशाकरिता ऑनलाइन अर्ज भरण्याची मुदत संपत आहे. त्यामुळे पालकांना अर्ज सादर करण्यासाठी बुधवारी (दि. २५) शेवटची संधी हाेती. यासाठी आता ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे, अशी माहिती शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गाेसावी यांनी परिपत्रकाद्वारे दिली आहे. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ नुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ यासाठी आरटीई २५ टक्के ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आल्याने पालकांना माेठा दिलासा मिळाला आहे. यामुळे २५ मार्चऐवजी ३१ मार्चपर्यंत प्रक्रिया पार पडणार आहे.याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही परिपत्रकात म्हटले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना आरटीईअंतर्गत नामांकित खासगी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची संधी मिळते. राज्यभरात आतापर्यंत एकूण २ लाख ६७ हजार १३४ अर्ज दाखल झाले आहेत. त्यापैकी सर्वाधिक ५० हजार ८९३ अर्ज पुणे जिल्ह्यातून प्राप्त झाले आहेत. यात पुणे जिल्हा आघाडीवर आहे. अंतिम मुदतीच्या पार्श्वभूमीवर तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी अर्ज वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन शिक्षण विभाग करत आहे. सदर अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. निवडलेल्या विद्यार्थ्यांनाच संबंधित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे, असेही शिक्षण विभागाकडून स्पष्ट केले जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : RTE Admission Application Deadline Extended to March 31st

Web Summary : The deadline for RTE admission applications is extended to March 31st. This gives parents more time to apply for the 25% reserved seats in private schools under the Right to Education Act. Pune leads with the highest number of applications.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडEducationशिक्षणAdmissionप्रवेश प्रक्रियाSchoolशाळाPuneपुणे