शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

Video : शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न; धीरज घाटेंचा काँग्रेसवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 17:48 IST

पुण्यात दगडफेक प्रकरणाने राजकीय वातावरण तापले; भाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोप

पुणे - दोन ऐतिहासिक व्यक्तींवरील विधानावरून पुण्यात राजकीय वातावरण तापले असून आंदोलनादरम्यान दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे शहरात भाजप आणि काँग्रेस यांच्यातील वाद अधिक तीव्र झाला आहे.यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आंदोलनासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घेण्यात आली होती. आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे काही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात तिथे जमल्याचा आरोप त्यांनी केला. घाटे यांनी पुढे बोलतांना सांगितले की, काही व्हिडिओ आमच्याकडे असून त्यात काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये काठ्या जमा करताना दिसत आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी हे कटकारस्थान होते,असा आरोपही त्यांनी केला. 

Video : पुण्यात भाजप-काँग्रेस तणाव; आंदोलनादरम्यान दगडफेक, पोलिस ठाण्याबाहेर काँग्रेसचे निदर्शनेपोलिसांकडे तक्रारया प्रकरणी पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून दगडफेकीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेस भवनमध्ये काठ्या का जमा करण्यात आल्या, याचे उत्तर काँग्रेसने द्यावे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : BJP accuses Congress of disrupting peaceful protest in Pune.

Web Summary : Pune tensions rise after stone-pelting during protests over controversial statements. BJP alleges Congress involvement, claiming they incited violence and gathered sticks, demanding police investigation.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेस