शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिका निवडणुक: आरक्षण सोडत पूर्ण; १७३ जागांपैकी ८७ जागा महिलांसाठी राखीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 14:43 IST

ओबीसीकरिता ४६ जागा निश्चित...

पुणे : महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणूकीसाठी महिला आरक्षणासह ओबीसी एसटी एसीच्या जागा अंतिम झाल्या आहेत. यानुसार १७३ जागांपैकी ८७ जागा या महिलांसाठी राखीव झाल्या असून, ओबीसी करिता ४६ जागा निश्चित झाल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने २० जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार ओबीसी ( नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग) आरक्षणाची सोडत आज काढली. हे करताना पूर्वीच्या महिला आरक्षणाची सोडत ही पुन्हा काढण्यात आली. ओबीसी आरक्षणामुळे खुल्या गटातील व विद्यमान नगरसेवकांना फटका बसण्याची शक्यता होती. मात्र प्रत्येक प्रभागात एक खुल्या गटासाठी जागा असल्याने दिग्गजांनी निवडणूक रिगणात उतरता येणार असून, केवळ नव्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांना याचा फटका बसल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

महापालिकेच्या १७३ जागांपैकी ओबीसी च्या ४६ जागांचे आरक्षण निश्चित करताना अनुसूचित जाती, अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती (महिला) यांचे आरक्षण हे लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने होत असल्याने या आरक्षणात कोणताही बदल झालेला नाही. परंतु खुल्या गटातील महिला आरक्षण बदलले गेले आहे.आरक्षित जागा तपशील खालीलप्रमाणे :- १.    अनुसूचित जाती जमाती :- एकूण जागा २३ महिला :    १२२.    अनुसूचित जमाती :- एकूण जग ०२ महिला :    ०१३.    नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) :- एकूण जागा     ४६    महिला : २३४.    सर्वसाधारण (ओपन) :- एकूण जागा : १०२    महिला : ५१सर्व मिळून एकूण    जागा :-  १७३महिला :    ८७

 

टॅग्स :PuneपुणेMuncipal Corporationनगर पालिकाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड