शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महानगरपालिकेचा वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार; आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 13:28 IST

या पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून मनपा आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मनपा आयुक्तांसह प्राधिकरणाचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी कायद्याचे उल्लंघन करत वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार केला आहे.

पुणे :पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणात संगनमताने पर्यावरणविरोधी गैरव्यवहार केल्याचा आरोप आम आदमी पार्टी (आप)च्या वतीने महापालिकेच्या वृक्षप्राधिकरण प्रशासनावर केला आहे. २०२२ ते २०२५ दरम्यान, शहरात वृक्षरोपण आणि वृक्षतोड होऊन पर्यावरण हानी झाली आहे.

या पर्यावरणीय नुकसान भरपाई म्हणून मनपा आयुक्त प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेल्या मनपा आयुक्तांसह प्राधिकरणाचे सदस्य व वृक्ष अधिकारी यांनी कायद्याचे उल्लंघन करत वृक्ष प्राधिकरणात गैरव्यवहार केला आहे. त्यामुळे संबंधितांवर राज्य सरकारने तातडीने कारवाई करावी तसेच पर्यावरणीय नुकसानीची भरपाई म्हणून अतिरिक्त ३ लाख ४० हजार वृक्षारोपण करावे, अशी मागणी आपचे शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, प्रवक्ते मुकुंद किर्दत आणि ॲड. कुणाल घारे यांनी पत्रकार परिषदेत केला.

वृक्ष अधिकाऱ्यांनी २२ हजार ३६२ वृक्षांची तोड आणि प्रत्यारोपण करण्याची परवानगी कायदेशीर प्रक्रियांचे उल्लंघन करून दिली. नियमांनुसार, भरपाई वृक्षारोपणाचे स्थान परवानग्यांमध्ये नमूद करणे अनिवार्य आहे. वृक्ष प्राधिकरणाकडील परवानग्यांमध्ये याचा कोणताही रेकॉर्ड नाही. ज्यामुळे अशा सर्व परवानग्या अवैध ठरतात. वृक्ष अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार संभाव्य दंड २०० कोटींपेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडenvironmentपर्यावरण