शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत धावणार; मेट्रो प्रशासन लवकरच निर्णय घेणार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 14:08 IST

सध्या मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत धावत असून शहरातील आयटी कंपन्या रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना मेट्रोने प्रवास करता येत नाही.

पिंपरी : प्रवाशांच्या मागणीनुसार आता पुणेमेट्रो रात्री अकरा वाजेपर्यंत चालविण्यात येणार आहे. प्रशासन निर्णय घेण्याच्या तयारीत असून, लवकरच याची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पुणेमेट्रोचा पिंपरी ते स्वारगेट (१७.५ किलोमीटर, १४ स्थानके) आणि वनाझ ते रामवाडी (१४.५ किलोमीटर, १६ स्थानके) असा दोन्ही मिळून ३३ किलोमीटरचा मेट्रो मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. या दोन्ही मार्गांवर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत असून, दैनंदिन प्रवासी संख्या दीड लाखावर गेली आहे. सध्या मेट्रो सकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत धावत आहे; पण पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील आयटी कंपन्या, आस्थापना रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असल्यामुळे अनेकांना मेट्रोने प्रवास करता येत नाही.पीएमपी किंवा खासगी वाहनातून प्रवास करावा लागतो. खासगी वाहनचालक प्रवाशांची लूट करतात. त्यामुळे मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत चालविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मेट्रो प्रशासन प्रवाशांच्या या मागणीचा सकारात्मक विचार करणार असून, आता रात्री ११ वाजेपर्यंत मेट्रो चालविण्याचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना दिलासा मिळणार आहे.

 मेट्रो रात्री ११ वाजेपर्यंत चालविण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. प्रवाशांच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्यात आला असून, हा निर्णय प्रशासनाच्या विचाराधीन आहे.  - हेमंत सोनावणे, जनसंपर्क अधिकारी, मेट्रो

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMetroमेट्रोMuncipal Corporationनगर पालिका