शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

Pune Metro: आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे देशात होईल भारी; निवृत्त मुख्याध्यापकाची मेट्रोवर सुंदर कविता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2024 15:25 IST

व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी, तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी!

पुणे: पुण्यात मेट्रोचं जाळ हळूहळू वाढत चाललं आहे. मेट्रोने प्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अनेकांना प्रवास सुखकर अन् सोयीचाही वाटू लागला आहे. मेट्रोने वेळ वाचण्याबरोबरच प्रवासही अल्प दरात होतोय अशी नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आहे. मध्यवर्ती भागात सुरु झालेल्या भुयारी मेट्रोतून तर लाखो नागरिकांनी प्रवास केल्याचे दिसून आले आहे. अशातच निवृत्त मुख्याध्यापक बाळकृष्ण मुरलीधर बाचल यांनी मेट्रोवर एक सुंदर कविता लिहिली आहे. आली मेट्रो विद्येच्या माहेरी, स्मार्ट पुणे आपले देशात होईल भारी असा मेट्रोचे कौतुक करणारा उल्लेख त्यांनी कवितेतून केला आहे.   

पुणे हे विद्येचे माहेरघर आहे. वाढते शहरीकरण, औद्योगिकीकरण, रोंजदारी, शिक्षण व्यवस्था या गोष्टींमुळे पुणे प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यातच पुण्यात वाहनांचे प्रमाणही वाढले आहे. त्या अनुषंगाने प्रशासनाने मेट्रो सुविधा सुरु केली. आता लोकांना मेट्रो प्रवास सुखकर वाटू लागल्याचे मेट्रोच्या कमाईवरून दिसून आले आहे. अशातच बाचल यांची कविता चर्चेचा विषय ठरत आहे. 

पुणे मेट्रो 

व्यवसाय असो किंवा असो दूर - दूरची नोकरी,  तत्पर सेवेसाठी मेट्रो आली दारी!

प्रवासाचे सुख आणि सुखाचा प्रवास,सर्वांसाठीच आहे पुणे मेट्रो खास! 

वाहतुकीच्या कोंडीवर नक्की होणार मात मेट्रोचा सुखद प्रवास सगळ्यांनाच स्वस्तात! 

गती तर हवीच हवी, प्रगती सुद्धा हवी! नव्या तंत्रज्ञानाची माहिती होत राहावी, आली हि मेट्रो दारी विद्येच्या माहेरी स्मार्ट पुणे आपले देशात होईल भारी...!      

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोpassengerप्रवासीSocialसामाजिकEducationशिक्षणticketतिकिटcultureसांस्कृतिक