शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांनो इकडे लक्ष द्या..!धूलीवंदन निमित्त ३ मार्चला पुणे मेट्रो सेवा अर्धा दिवस बंद; दुपारी ३ नंतर नियमित सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 17:31 IST

मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, सणाच्या काळात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

पुणे  - धूलीवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील पुणेमेट्रोची प्रवासी सेवा ३ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० या वेळेत पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. मेट्रो प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.०० नंतर ते रात्री ११.०० पर्यंत मेट्रो सेवा नियमित वेळापत्रकानुसार सुरू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मेट्रो प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल दिलगीर व्यक्त केली असून, सणाच्या काळात सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.प्रवाशांसाठी सूचना-सकाळी ६.०० ते दुपारी ३.०० : मेट्रो सेवा बंद-दुपारी ३.०० ते रात्री ११.०० : मेट्रो सेवा नियमित सुरू-पर्यायी प्रवासासाठी PMPML बस किंवा इतर वाहतूक साधनांचा वापर करण्याचे आवाहन

English
हिंदी सारांश
Web Title : Pune Metro Suspends Service Half-Day for Dhulivandan: Details Here

Web Summary : Pune Metro will halt services from 6 AM to 3 PM on March 3, 2026, for Dhulivandan safety. Services resume at 3 PM, running until 11 PM. Passengers are advised to use PMPML buses as an alternative. The metro administration apologizes for the inconvenience.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेMetroमेट्रो