शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

Pune Lok Sabha 2024: ना गुलालाची खरेदी, ना पेढ्यांची बुकिंग! निकालाबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, उत्सुकता शिगेला

By अजित घस्ते | Updated: June 3, 2024 20:10 IST

पुण्यात महायुतीचा विजय हाेईल की महाविकास आघाडीचा? खात्री नसल्याने कार्यकर्त्यांकडून चौकशी होतीये, खात्रीशीर बुकिंग केली जात नाही

पुणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होत आहे. पुण्यात महायुतीचा विजय हाेईल की महाविकास आघाडीचा? याबाबत संभ्रम असल्याने मिठाई, गुलाल, फेटे, विजयी पट्टी खरेदीसाठी यंदा अपेक्षित ऑर्डर दिली गेली नसल्याचेच काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

प्रत्येक वेळी पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतक गुलालाची ॲडव्हान्स बुकिंग करत असे. पूर्वी ५० ते १०० पोती गुलालाची ऑर्डर दिली जात होती. यावर्षीची लोकसभा निवडूक चुरशीची झाल्याने विजयाची खात्री नक्की कोणीही देऊ शकत नाही. त्यामुळे यंदा गुलालाची अपेक्षित खरेदी झाली नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी फेट्यांची ऑर्डर दिली आहे, जल्लाेष करण्यासाठी लागणारे उपरणे, फेटे, विजयी पट्यांची अपेक्षित खरेदी केली नाही. निकाल लागल्यानंतर अचानक गर्दी हाेईल, असेही काही व्यापाऱ्यांनी सांगितले.

फक्त चौकशी; खरेदी नाही

गुलालाचे व्यापारी दीपक अग्रवाल म्हणाले की, पूर्वी विजयाची खात्री असलेल्या पक्षातील उमेदवारांचे कार्यकर्ते १०० ते २०० पोती गुलाल खरेदी करीत होते. यंदा मात्र नक्की विजय कोणाचा होणार? याची खात्री नसल्याने गुलाल खरेदीसाठी फक्त चौकशी करून जात आहेत. खात्रीशीर बुकिंग केली जात नाही.

शहरात मिठाई, पेढे तयार

संभाव्य विजयी उमेदवारांकडून निकालापूर्वीच मिठाई, पेढे खरेदीची ऑर्डर दिली जाते. यंदा मात्र अपेक्षित ऑर्डर आलेली दिसत नाही, असे मिठाईच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेmurlidhar moholमुरलीधर मोहोळravindra dhangekarरविंद्र धंगेकरBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणbusinessव्यवसायMONEYपैसा