शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2019 1:41 PM

धानोरी भागात प्रमोद कदम हे जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते.

ठळक मुद्देलष्करात सेवेत असल्याने पुण्यात येऊन मतदान करणे त्यांना शक्य नसते. यंदा पायाचे ऑपरेशन  झाल्याने ते घरी असल्याने सकाळीच वॉकर घेऊन ते मतदान केंद्रावर हजर

पुणे : लोकसभेच्या तिसऱ्या  टप्यातील मतदान आज पार पडत आहे. पुणे, बारामतीसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज मतदान पार पडतंय. पुण्यात सकाळपासून नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गर्दी करत होते. धानोरी भागात प्रमोद कदम हे जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते. पायाला दुखापत झाल्याने सात दिवसांपूर्वी पायाचे ऑपरेशन झाले होते. नेहमी देशासाठी उभा असतो, आज लोकशाहीसाठी उभा आहे. चांगलं सरकार निवडण्यासाठी सर्वांनी मतदान केलं पाहिजे अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली. आज पुणे लोकसभा मतदार संघासाठी मतदान पार पडत आहे. सकाळपासूनच पुणेकर मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी करत आहेत. जेष्ठ नागरिक देखील आवर्जून आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. पुण्यातील धानोरी भागात लष्करातील एक जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते. पायाला दुखापत झाल्याने त्यांचे काही दिवसांपूर्वी त्याचे ऑपरेशन झाले. गेली 21 वर्ष ते लष्करात देशाची सेवा करत आहेत. नेहमी बॅलेट पेपर ने ते मतदान करतात. लष्करात सेवेत असल्याने पुण्यात येऊन मतदान करणे त्यांना शक्य नसते. यंदा पायाचे ऑपरेशन  झाल्याने ते घरी असल्याने सकाळीच वॉकर घेऊन ते मतदान केंद्रावर हजर झाले. आज अनेक वर्षांनंतर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येऊन मतदानाचा हक्क त्यांनी बजावला. लोकमतशी बोलताना कदम म्हणाले, लष्करात सेवेत असल्याने मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येत नाही. यंदा पायाचे ऑपरेशन झाल्यामुळे घरी होतो. म्हणून मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. प्रत्यक्ष मतदान केल्याचा आज आनंद होतोय. काही लोक मतदान करत नाहीत. परंतु सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे. चांगले सरकार निवडण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवावा.

टॅग्स :PuneपुणेIndian Armyभारतीय जवानLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकVotingमतदान