शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

पुणे : केशवनगरमध्ये शिरला बिबट्या, हल्ल्यात पाच जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 9:06 AM

मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे.

ठळक मुद्देकेशवनगर परिसरात बिबट्याचा धुमाकूळ बिबट्याच्या हल्ल्यात पाच जण जखमीवनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

पुणे - मुंढव्यातील केशवनगर परिसरात एका बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. या बिबट्याने चार ते पाच जणांवर हल्ला केला आहे. सोमवारी(4 फेब्रुवारी) सकाळी केशवनगर परिसरात या बिबट्याने सात वर्षांच्या मुलाला पकडले. या मुलाला वाचवण्यासाठी धावलेल्या आणखी तीन जणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात तिघेही जखमी झाले आहेत. 

रहिवासी परिसरात बिबट्या शिरल्याची माहिती वनविभागाला तातडीने देण्यात आली. माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. स्थानिकांच्या गोंधळामुळे बिबट्या बिथरला आहे. सध्या हा बिबट्या रेणूका माता मंदिरामागे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे अधिकारी अथक मेहनत घेत आहेत.

(नाशिकमध्ये भरवस्तीत बिबट्याचा धुमाकूळ)

इमारतीमध्ये लपून बसलाय बिबट्या

बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

टॅग्स :Puneपुणेleopardबिबट्या