शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

Pune Fire: येवलेवाडीत गोडाऊनमधे भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ वाहने घटनास्थळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2023 16:45 IST

अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश...

येवलेवाडी (पुणे): येवलेवाडी गाव येथील येवलेवाडी कमानीजवळ दीपचंद धर्मचंद शहा या फॅब्रिक कंपनीच्या गोडाऊनला पहाटे आग लागली होती. यामध्ये फॅब्रिक मटेरियलने पेट घेतला होता. यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ उठले होते. आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे.

घटनास्थळी गोडाऊन व आजूबाजूचा रहिवासी परिसर यामध्ये सुरक्षित अंतर असल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच शेजारील इमारतीमधील नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून या भागात आगीच्या घटना या वारंवार घडताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी आई माता मंदिर परिसरात मोठी आग लागून बिस्कीटाचे गोडाऊन जळून खाक झाले होते.

टॅग्स :Puneपुणेfire brigade puneपुणे अग्निशामक दलFire Brigadeअग्निशमन दलfireआग