
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

मुंबई :"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
बाळासाहेबांनी कधीही हिंदीविरोधात वक्तव्य केले नाही. बाळासाहेब नेहमी हिंदू, हिंदुत्व यावर बोलायचे. ते कट्टर देशभक्त होते. कट्टर हिंदू होते असं निरूपम यांनी म्हटलं. ...

राष्ट्रीय :'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
मागील काही दिवसांपासून लोकपाल लक्झरी कार खरेदीवरून चर्चेत आहे, यावरुन अनेकवेळा आरोप झाले आहेत. लोकपालला अखेर माघार घ्यावी लागली. ...

आंतरराष्ट्रीय :इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
तेहरान, शिराज, इस्फहान, करमानशाह आणि फासासह अनेक शहरात हिंसक आंदोलन झाले आहे. आंदोलनकर्त्यांनी हुकुमशाह मुर्दाबाद, खामेनेई मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या आहेत. ...

आंतरराष्ट्रीय :स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा
स्वित्झर्लंडमधील बारमध्ये काल स्थानिक वेळेनुसार पहाटे १:३० वाजता नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला मोठा जमाव साजरा करत असताना आग लागली. संपूर्ण इमारत लवकरच आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...

क्रिकेट :रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
वनडे क्रिकेट कंटाळवाणे, अश्विनने मांडले परखड मत ...

ठाणे :विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
निवडणूक आयोग केवळ नावापुरते स्वायत्त संस्था आहे. परंतु त्यात काम करणारे अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतले आहेत असा आरोपही मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. ...

क्रिकेट :Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
बिग बॅश लीग मधील 'तो' व्हिडिओ व्हायरल ...

क्रिकेट :भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
Jammu and Kashmir Champions League: जम्मू-काश्मीर चॅम्पियन्स लीग स्पर्धेदरम्यान एका खेळाडूने त्याच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज लावल्याने क्रिडाविश्वात खळबळ माजली. ...

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
बांगलादेशमध्ये हिंदूंवरील अत्याचार अजूनही सुरुच आहेत. आज गुरुवारी पुन्हा एका हिंदू व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ...

मुंबई :तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी
Tejasvee Ghosalkar News: ऐन महापालिका निवडणुकीच्या धामधुमीत तेजस्वी घोसाळकर यांनी पक्षांतर केले. त्यानंतर उद्धवसेनेने एका महिलेलाच त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे. ...

अहिल्यानगर :मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
Ahilyanagar Municipal Election: अहिल्यानगरातील केडगाव भागातील मनसेचे दोन उमेदवार गेल्या २४ तासांपासून गायब असल्याचे वृत्त आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
