शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बदली शिक्षक ठेवणे पडले महागात, महिला शिक्षिका निलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 09:28 IST

सदर प्रकरणाची महिती मिळाल्यावर मुख्याधिकारी गजानन शिंदे अचानक शाळेला भेट दिली असता

भोर - नगरपालिकेच्या शाळेतील महिला शिक्षिका भारती मोरे यांनी स्वत: ऐवजी दुसरी महिला (बदली शिक्षक) मुलांना शिकविण्यासाठी ठेवली होती. सदर महिलेने कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे व भोर नगरपालिका प्रशासन अधिकारी राजकुमार बामणे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. बदली शिक्षक ठेवणे महिला शिक्षिकेला चांगलेच महागात पडले आहे.

सदर प्रकरणाची महिती मिळाल्यावर मुख्याधिकारी गजानन शिंदे अचानक शाळेला भेट दिली असता, ही घटना उघडकीस आली. मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित महिला शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले की, नगरपालिकेच्या महाराणा प्रताप शाळेवर गैरहजर असून, तिच्या जागेवर दुसरीच महिला विद्यार्थ्यांना शिकवत असल्याची तक्रार आली होती. त्यानुसार शुक्रवारी (दि. २१) दुपारी दोनच्या सुमारास शाळेस भेट दिली. त्यावेळी संबंधित शिक्षिका ही गैरहजर होती आणि तिच्या जागेवर दुसरीच महिला विद्यार्थ्यांना शिक्षण देताना आढळून आली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगचित्राचे होल्डिंग लावणाऱ्या विरोधात गुन्हा दाखलशिकवत असलेल्या बदली महिलेला संबंधित शिक्षिका पगार देत असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे संबंधित शिक्षिकेला कारणे दाखवा नोटीस देण्यात आली होती. त्यांचा खुलासा आल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. संबंधित उपशिक्षिकेने नवीन महिलेला केव्हापासून शिकविण्यास ठेवले आहे? तिला किती पगार देण्यात येत होता? आणि विद्यार्थ्यांचे किती नुकसान केले विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम करीत आहेत.

शहरात नगरपालिकेच्या तीन शाळा असून, विद्यार्थी संख्या २७१ आहे. त्यासाठी ११ शिक्षक कार्यरत आहेत. मात्र, अशा प्रकारे शिक्षक जर शासनाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे २६ पासून नगर परिषद सेवेतून तात्पुरते निलंबित करण्यात येत आहे. तसेच पुढे असाही आदेश देण्यात येत आहे की, निलंबन कालावधीत भारती दीपक मोरे (उपशिक्षिका, महाराणा प्रताप नगर परिषद शाळा क्र.१) यांना निलंबन कालावधीतील मुख्यालय भोर नगर परिषद भोर हे राहील. भारती दीपक मोरे यांना परवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTeacherशिक्षकEducationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्र