शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत बेकाबू चालकाचा थरार; पोलिसांची तत्पर कारवाई, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 13:18 IST

- या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

- किरण शिंदेपुणे - पुण्यातील वारजे परिसरात मद्यधुंद चालकाने केलेल्या बेफाम वाहनचालनामुळे एक गंभीर आणि थरारक घटना घडली असून, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिकच्या माहितीनुसार, संबंधित चालक उत्तमनगरकडून वारजेकडे येत असताना अतिवेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत होता. दारूच्या नशेत असलेल्या या चालकाने रस्त्यातील काही वाहनांना धडक दिल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत चालकाने थेट एका पोलिसालाच गाडीत ओढून नेण्याचा प्रयत्न केला. या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित नागरिक हादरले.सुदैवाने, पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. उत्तमनगर पोलिसांनी तातडीने हालचाल करत आरोपी चालकाला ताब्यात घेतले. त्यानंतर संतप्त झालेल्या पोलिसांनी त्याला रस्त्यावरच चोप दिल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे शहरात वाहतूक नियमांचे पालन आणि मद्यपान करून वाहन चालवण्याच्या वाढत्या प्रकारांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. पोलिसांनी नागरिकांना जबाबदारीने वाहन चालवण्याचे आवाहन केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Drunk Driver's Rampage in Pune; Police Action, Video Viral

Web Summary : A drunk driver in Pune went on a rampage, hitting vehicles and attempting to drag a police officer. Police swiftly intervened, arresting the driver after a tense standoff. The incident raises concerns about drunk driving and traffic safety in the city.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPune Crimeपुणे क्राईम बातम्याMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणे