पुणे : शहरातील वाघोली परिसरात निष्काळजीपणाचा फायदा घेत चोरट्याने लॅपटॉप चोरी केल्याची घटना समोर आली आहे. बाईफ रोडवरील आयडीबीआय बँकेजवळ असलेल्या एका रूममध्ये घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अधिकच्या माहितीनुसार, सकाळी सुमारे साडेसातच्या दरम्यान संबंधित युवक जिमसाठी बाहेर पडताना रूमचा दरवाजा पूर्णपणे लॉक न करता फक्त लोटून गेला होता. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने शांतपणे रूममध्ये प्रवेश केला आणि आत ठेवलेले तीन महागडे लॅपटॉप चोरून नेले.
Web Summary : In Pune's Wagholi, a thief stole laptops from an unlocked room near IDBI Bank. The incident, captured on CCTV, shows the thief entering while the resident was at the gym. Police are investigating and urge residents to lock doors securely.
Web Summary : पुणे के वाघोली में, एक चोर ने आईडीबीआई बैंक के पास एक खुले कमरे से लैपटॉप चुरा लिए। सीसीटीवी में कैद घटना में चोर जिम गए निवासी के पीछे कमरे में प्रवेश करता है। पुलिस जांच कर रही है और निवासियों को दरवाजे सुरक्षित रूप से बंद करने का आग्रह करती है।