भिगवण ( जि. पुणे) - भिगवण परिसरात मंगळवारी (दि. १७) दुपारी सुमारे चारच्या सुमारास २१ वर्षीय तरुणीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली. आईसोबत दुचाकीवरून जात असताना दोन युवकांनी आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून तरुणीला जबरदस्तीने घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!या प्रकरणी दोन सख्या भावांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींची नावे जाहीर हारून शेख व आयान हारून शेख (रा. शेख वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड, जि. पुणे) अशी आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की, आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू आहे.
Web Summary : A 21-year-old woman was kidnapped in Bhigwan, Pune, just days before her wedding. Two brothers are accused of throwing chili powder in the eyes of her mother and brother before abducting her. Police are investigating a prior call and message history between the victim and suspects.
Web Summary : पुणे के भिगवन में शादी से कुछ दिन पहले 21 वर्षीय युवती का अपहरण कर लिया गया। दो भाइयों पर उसकी मां और भाई की आंखों में मिर्च पाउडर फेंकने और फिर उसका अपहरण करने का आरोप है। पुलिस पीड़िता और संदिग्धों के बीच पहले हुई कॉल और मैसेज हिस्ट्री की जांच कर रही है।